शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

Coronavirus : आनंददायक ! कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला गोंडस पुत्राला जन्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 5:09 PM

मातेसह पुत्राची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गंगाखेड : कोरोना पॉझिटिव्ह २७ वर्षीय महिलेने कोरोना रुग्णालयात उपचार घेतांना बुधवारी (दि. २९) दुपारी दोन वाजता गोंडस पुत्राला जन्म दिला. मातेसह पुत्राची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बाधिताच्या संपर्कात आल्याने शहरातील हटकर गल्ली परिसरातील २७ वर्षीय गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाली. तिच्यावर २१ जुलै पासून कोविड रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी  सकाळपासूनच महिलेस प्रसूती कळा येण्यास सुरुवात झाली. याची माहिती कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय अधिक्षक डॉ. हेमंत मुंडे यांना दिली.

यानंतर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुंडे, डॉ. वसीम खान, परिचारिका माला घोबाळे, नंदाताई शाहू, आशा मुंडे, श्रीमती कोल्हे यांनी कोविड रुग्णालयातच प्रसूतीची तयारी केली. दुपारी २ वाजेच्या सुमारास या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. नवजात बाळ व माता दोघांची प्रकृती उत्तम व ठणठणीत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी