शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हो जा रंगीला रे

By admin | Updated: March 24, 2016 21:15 IST

आपला ‘मूळ’ रंग विसरून, रंगून जावं सगळ्या धसमुसळ्या उत्साही रंगात असं वाटण्याचे हे दिवस.

 आपला ‘मूळ’ रंग विसरून,रंगून जावंसगळ्या धसमुसळ्या उत्साही रंगात असं वाटण्याचे हे दिवस..काल होळी-धुळवड साजरी झाली..परवा सोमवारी तर रंगपंचमीच !मात्र मनमुक्त रंगांची उधळण करत,चिंब भिजत त्या रंगात रंगून जावं, असे सध्या दिवस नाहीत !यंदा खऱ्या अर्थानं शिमग्याची बोंब आहे,आणि राज्यभर पाण्याच्या थेंबभर दर्शनासाठीआयाबाया पायांचे तुकडे पडेस्तोवरडोईवर हंडे घेऊन फिरताहेत..मग असे ‘तहानलेले’ दिवस असतानापाण्याच्या पिचकाऱ्या माराव्यातइतकं बेजबाबदार आपलं तारुण्य नक्कीच नाही !त्यामुळे दरवर्षीप्रमाणं पाण्याची नासाडी न करता,डीजे लावून आॅइलपेण्ट नी सिल्व्हर-गोल्डन कलर्सएकमेकांना न चोपडता,जरा वेगळ्या रंगात रंगून पाहिलं तर?हे रंग आहेत उत्साहाचे, आनंदाचे,मनातलं सारं कडवट काळपट जहरपुसून टाकत स्वच्छ सफेद रंगानंनव्या सप्तरंगी वाटचालीचं स्वप्न पाहणारे..निसर्गातले...पळसाचे, पांगिऱ्याचे, गुलमोहराचे,पानांआडून हळूच डोकावणाऱ्याआंब्याच्या सुगंधी मोहराचे नीवसंत आला म्हणून निष्पर्ण फांद्यांवरहीनव्यानं फुटणाऱ्या पानांच्या हिरवटपणाचे !या साऱ्या रंगपंचमीकडेही यंदा जरा पाहू..आणि त्या रंगात रंगू..पाणी आणि कृत्रिम, भयाण दिसणारे रंग न वापरताहीरंग खेळता येतील, त्या रंगात रंगता येईल, रंगवता येईल..त्यासाठीची नजर,आणि त्यातून दिसणारे रंग यांची एक खास रंगपंचमीपान ४-५ वर.आपल्या अवतीभोवती इतके रंग आहेत,इतक्या छटा आहेत,निसर्गाची इतकी उत्फुल्ल उधळण आहेआणि त्यात मनमुराद आनंद आणि चैतन्यही आहे.त्या आनंदी उमेदीचा, चैतन्याचा, प्रसन्नतेचा थोडा रंग थोडा आपल्यालाहीरंगवून जावा याच शुभेच्छा !!हो जा रंगीला..- आॅक्सिजन टीम