शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

रोजचा सूर्य जिथं नवा असतो..

By admin | Updated: October 27, 2016 16:03 IST

सेलिब्रेशन म्हणजे असतं तरी काय? आनंदाची एक लाट.. जगण्याचे नवे थाटमाट.. नुस्तं नाचणं, धिंगाणा, चांगले कपडे आणि खाण्यापिण्याची चंगळ.. असतंही हे सारं सेलिब्रेशनचा भाग.. पण सेलिब्रेशन इथं थांबत नाही आणि इथंच येऊन संपतही नाही.. तसं कुणी करत असेल तर त्याला सेलिब्रेशन कळलंच नाही.. काय असतं सेलिब्रेशन? पहाटे लवकर उठून डोंगरावर जाऊन बसा..

सेलिब्रेशन म्हणजे असतं तरी काय? आनंदाची एक लाट.. जगण्याचे नवे थाटमाट..नुस्तं नाचणं, धिंगाणा, चांगले कपडे आणि खाण्यापिण्याची चंगळ.. असतंही हे सारं सेलिब्रेशनचा भाग.. पण सेलिब्रेशन इथं थांबत नाही आणि इथंच येऊन संपतही नाही.. तसं कुणी करत असेलतर त्याला सेलिब्रेशन कळलंच नाही.. काय असतं सेलिब्रेशन? पहाटे लवकर उठून डोंगरावर जाऊन बसा..डोंगरावर ना सही, घराच्या गच्चीत जाऊन उभं तर रहा..पूर्वेकडून एक लालसर गोळा..आकाशात डोकावतोत्या आधी पाखरं रोज करतात ना,ते असतं सेलिब्रेशन..गुलाबीलाल तो चेंडू आकाशाच्या कुशीतूनबाहेर पडतो तसा सारं निळं आकाशचआपला रंग बदलून टाकतं..त्याच्यासारखं गुलाबी होतं..ते असतं सेलिब्रेशन..आपण काहीक्षण का होईना ‘दुसऱ्यासारखं’ होणं,त्याच्या रंगात रंगणं,यात जी असते ना गंमत,ते खरं सेलिब्रेशन..उगवतीच्या रंगात रंगलेला त्यानंतरचा गरमागरम चहाआणि सोबत मस्त नाश्ता हे असतंदिवस सुुरू करण्याचं सेलिब्रेशन..वेळ काढून घरच्यांशी भरपूर गप्पाआणि डोळ्यात पाणी येवोस्तोर खळखळून हसणंेहेही असतं सेलिब्रेशनच..जिवाभावाच्या दोस्तांसोबत बाईक दामटत फिरत राहणं,भुकेनं खड्डा पडला पोटात तरी गप्पा मारत राहणं..उगीचंच हसणं, उगीच चिडणं, रुसणं, भांडणंआणि पुन्हा हसणं हे असतं सेलिब्रेशन..अशा किती तऱ्हा या सेलिब्रेशनच्या..रोज रोज करता येणाऱ्याप्रत्येक क्षणात आनंदाचे रंग भरणाऱ्याकितीतरी गोष्टींच्या..हे सारं आपण सांगा कधी सेलिब्रेट करतोआणि केव्हा केव्हा छोट्या गोष्टींसाठीैआनंदाची जंगी पार्टी करतो?सणवार आलेत आता,ही पार्टीही करायला हवी..आणि रोजच्या जगण्यात सेलिब्रेशन शोधण्याचीनिसर्गाचीच रीत शिकायला हवी..रोजचा सूर्य तिथं नवा असतोे..पाखरांचं गाणं नवं असतं..झिमझिमणारा पाऊस..ओला-कोरडा सुसाट वारा..ूउन्हाच्या झळाआणि थंडीच्या कुडकुडत्या रात्री साऱ्याहे सारं सेलिब्रेट केलंच आपण तर..जगणं वेगळं उरत नाही..सेलिब्रेशनची बातच न्यारी..पार्टी कधीच सरत नाही..