आला व्हिडीओ की पाठव पुढे? तो खराच आहे असं समजून करा बडबड. तेच काम दिवसभर. ढकलगाडीला दे धक्का. मात्र असं करून आपण कोरोनासारखेच समाजाला घातक ठरतोय फेक न्यूज, फे क व्हिडीओ, फोटो पाठवून समाज पोखरतोय हे लक्षातही येत नाही. ...
आता लॉकडाउनच्या काळात शेकडो गोष्टींची यादी तयार करून हे शिक, ते सजव, ते बनव, हा पदार्थ, तो व्यायाम असं सगळं करायचं तुमच्या मनात असेल. त्यापैकी होत काहीच नाही आणि सोशल मीडियात वेळ वाया जातो म्हणून तुम्ही वैतागत असाल आणि काहीच न करता दमतही असाल! तर त्य ...
करायचं काहीच नाही. फक्त चिंता करायची. त्या चिंतेच्या लाटेत मन काळजीनं पोखरतं आणि आपण फक्त सैरभैर होतो. हे असं एकाकी अस्वस्थ जगणं आलंय तुमच्या वाटय़ाला? मग जरा ‘कामाला’ लागा! ...