कोरोनाशी युद्ध सोपं नाही, गावपातळीवर तर अजिबात नाही. पण मग करायचं काय, असा प्रश्न होताच. काहीतरी करायला तर हवंच होतं. आम्ही नुसते बघ्याची भूमिका घेणार की आपल्या सर्व शक्तिनिशी या लढाईच्या मैदानात उतरणार? जमेल ती मदत करणार की, हातावर हात धरून ब ...
‘घाबरू नका; पण सावध राहा, काळजी घ्या’, असं आवाहन केलं जातंय; पण म्हणजे नेमकं काय करायचं? ‘हात स्वच्छ ठेवा’, हे ठीक आहे, पण त्या हातांच्या मागे एक मन आहे. त्यात भावना आहेत आणि विचारही आहेत. त्यांचं काय करायचं? ते कसे स्वच्छ ठेवायचे? ...
म्हणायला एका घरात, पण जो तो आपापल्या दुनियेत आहेत. पुढं फक्त सांगता येईल की, कोरोना कोंडीत आम्ही इतका काळ एकत्र काढला. एकत्र राहिलो; पण सोबत होतो का? ...