दोन वेगवेगळ्या आंतरशाखांमध्ये विद्याथ्र्याना एकाचवेळी पदवी घेण्याचा प्रस्ताव आता यूजीसीने मंजूर केला आहे. एक नियमित अभ्यासक्रमानुसार आणि दुसरी पदवी मुक्त विद्यापीठ किंवा ऑनलाइन घेता येईल. ...
पदवी अभ्यासक्रमाचे 9373, पदव्युत्तर अभ्यासक्र माचे 1300 आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्र माचे 1क् असे एकूण 10,683 डॉक्टरांनी आपली बंधपत्रित सेवा (बॉण्ड) पूर्ण केली नसल्याचं आकडेवारी सांगते. ही आकडेवारीही दोन वर्षापूर्वीची आहे. आता कोरोना काळात तरी शास ...
माझं ऐकून घेईल असं घरात कुणीच नाही, मी काय करू? चीड येते घरात राहून राहून, संताप होतो; पण कुणाला सांगणार? माणसं भरपूर; पण माझं असं कुणी नाही, असं का वाटतंय? - या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारं हे सूत्र. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी सांगताह ...
पुण्यात एचआर म्हणून तो काम करत होता, गावी आला आणि लॉकडाउनमध्ये पाणीप्रश्न सोडवण्याच्या मागे लागला. गावकऱ्यांच्या मदतीनं कसं झालं हे काम, त्याची गोष्ट. ...