त्यांना ऐकू येत नाही. ते एकतर लिपरीड करतात किंवा चेह:यावरचे हावभाव वाचून साइन लॅँग्वेजसह संवाद साधतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या अडचणी वाढवत आहेत. ...
तुम्ही मुलगा असा वा मुलगी, तुम्हाला हातानं करून खाता आलं पाहिजे, कुणी आजारी पडलं तर त्याची काळजी घेता आली पाहिजे. घरातली सफाई आणि इतर कामं जमली पाहिजेत. हे सगळं म्हणजे स्वावलंबन. महत्त्वाचं काय, तर या कौशल्यांना, स्वावलंबनाला प्रतिष्ठा मिळाली ...
अनलॉकिंग सुरू झालं. गावी आलेले तरुणपण शहरांत निघाले मात्र काय केलं त्यांनी या उन्हाळ्यात गावात? ज्यांची शेती होती ते मायबापासह रानात कामाला गेले, ज्यांची नव्हती त्यातले काही मजुरीला गेले, काही मजुरीला जायलाही तयार झाले; पण मायबाप म्हणाले, नको गावचे म ...
कृष्णवर्णीय माणसं भेटत गेली, मैत्री झाली आणि त्यांचं जगणं उलगडत गेलं. उस्मान सोसारख्या कृष्णवर्णीय शिल्पकाराच्या शिल्पांनी तर माङयासारख्या तरु ण चित्रकार मुलीचं आयुष्य बदलून टाकलं. ...
कोरोनाबाधितांमध्ये ब्राझीलमध्ये आफ्रिकनवंशीय कृष्णवर्णीयांची संख्या अधिक आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये तरु णांचा आकडा मोठा आहे. कोरोनामुळे जगात सर्वाधिक तरुण हे ब्राझीलमध्येच दगावलेत आणि आता वर्णद्वेषाने भडकाही उडाला आहे. ...
शांताबाईंची कविता प्रशांत सरोवरात अलगद एकापाठोपाठ एक कमळं उमलत जावीत तशी आपल्यासमोर उलगडत जाते.. त्यांच्या कवितेने आपलं भणंग आयुष्य सुजाण, शहाणं, निग्रही केलं आहे.. ...
माहिती तर पाहिजे, आपण कशासाठी पळतोय? कोरोना काळानं बेरोजगारी लादणं सुरूकेलं आहे, हे मान्य; पण तरुणांना तरी कुठं स्वत:ची नेमकी ओळख आहे? - तुमचं पॅशन काय, हे तरी यानिमित्तानं शोधा. ...