11 जूननंतर बीजिंगमध्ये कोरोना रुग्ण वाढले, त्यात तरु णांची संख्या सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे बरे झालेल्या तरु णांनाच पुन्हा लागण झाली आहे. दुसरीकडे हाताला काम नाही, अशा बेरोजगार तरुणांची संख्या वाढते आहे. महागाई आणि तरुण बेरोजगारीचं काय करायचं, ...
या जगात प्रत्येक पावलावर स्पर्धा तर आहेच; पण अनिश्चितताही आहे. तुम्हाला एखादं प्रोजेक्ट मिळणार आहे का? मिळालं तरी तुमचा त्यातला रोल महत्त्वाचा राहील ना शेवटर्पयत? कापला तर नाही जाणार? प्रोजेक्ट पूर्ण होईल ना? झालाच तर यशस्वी होईल ना? यशस्वी झाला तरी ...
स्पॉटबॉय, स्टंटमॅन, लाइट-साउण्ड सांभाळणारे, एडिटर्स, कोरिओग्राफर्स, सहाय्यक दिग्दर्शक, लेखक असे बरेच.. सगळेच काही स्टार होत नाहीत. वेतनही तुटपुंजं. सुरक्षितता आणि स्थैर्य नावाचा प्रकार नसतोच. यातले बहुतेकजण छोटय़ा शहरांमधून ग्रामीण भागातून मोठी स्वप ...
मनातलं बोला-बोला मी आहे, कधीही फोन करा, माझं दार उघडं आहे, असं स्टेटस सोशल मीडियात टाकणं सोपं आहे. पण कुणी बोललंच मनातलं तर काय करतात अनेकजण? ‘त्याची’ कुंडली कशी आपल्यालाच माहिती आहे म्हणत गावभर गॉसिप करतात. टिंगल करतात? जो आपल्याशी मनातलं बोलतो, त्य ...
मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे आर्थिक ताणासह मानसिक ताणाचेही कोणते प्रश्न निर्माण झाले याचे अभ्यास आता जगभर होत आहेत. इंग्लंड, कॅनडा आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या सर्वेक्षणातली ही निरीक्षणं. ...
त्यांना ऐकू येत नाही. ते एकतर लिपरीड करतात किंवा चेह:यावरचे हावभाव वाचून साइन लॅँग्वेजसह संवाद साधतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या अडचणी वाढवत आहेत. ...