लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
जगभर फोटो व्हायरल झालेल्या अफगाणी मुलीची दुर्दैवी कहाणी  - Marathi News | The unfortunate story of an Afghan girl kills-two-taliban-after-parents-murdered | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :जगभर फोटो व्हायरल झालेल्या अफगाणी मुलीची दुर्दैवी कहाणी 

तिचा फोटो जगभर व्हायरल झाला, तिनं दोन तालिबान्यांना मारलं म्हणून अनेकांनी तिच्या शौर्याचं कौतुक केलं, प्रत्यक्षात मात्र ती बरंच काही गमवून बसली आहे. ...

मुंबईकर संशोधक तरुणी खेड्यापाड्यात शिकवते  तेव्हा ..  - Marathi News | When a young researcher from Mumbai teaches in a village .. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :मुंबईकर संशोधक तरुणी खेड्यापाड्यात शिकवते  तेव्हा .. 

भौतिकशास्नची पदवी घेतली, प्रश्न होताच पुढे काय? संशोधन करायचं म्हणून एमएससीला प्रवेश घेतला खरा; पण आपल्याला नेमकं काय करायचं, काय आवडतं, हे स्पष्ट होत नव्हतं. आणि.. ...

स्पेनची तरुणी कर्नाटकात लॉकडाऊन काळात राहते तेव्हा .. - Marathi News | When a young Spanish woman lives in Karnataka during the lockdown | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :स्पेनची तरुणी कर्नाटकात लॉकडाऊन काळात राहते तेव्हा ..

एक स्पेनची मुलगी कर्नाटकात एका गावात लॉकडाऊनच्या काळात अडकली; पण त्या काळात तिनं काय केलं या अनुभवाची एक गोष्ट. ...

एचआरडी ते एज्युकेशन-नाव बदललं , परिणाम? बदलतील का? - Marathi News | HRD ministry to be renamed as Ministry of Education? name changed, results? Will they change? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :एचआरडी ते एज्युकेशन-नाव बदललं , परिणाम? बदलतील का?

मनुष्यबळ विकास मंत्रलयाचे आता शिक्षण मंत्रलय असे नामकरण झाले आहे ...

सावधान - ई-सीमच्या  नावाने  तुमचा  घात होऊ शकतो !    - Marathi News | E -sim- beaware of hackers. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :सावधान - ई-सीमच्या  नावाने  तुमचा  घात होऊ शकतो !   

ई-सीमच्या नावाखाली हॅकर्स अनेकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. असे काही फोन आले तर सावध राहा. ...

इम्युनिटी वाढवायची? डाएट डायरी ठेवा. - Marathi News | wanna boost your immunity? Keep a diet diary. | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :इम्युनिटी वाढवायची? डाएट डायरी ठेवा.

सर्रास औषधं घेण्यापेक्षा नियमित पौष्टिक गोष्टी खा. आपण काय खातो, किती खातो, याची नोंद ठेवा. ...

UPSC क्रॅकर्स - यशाच्या दिशेनं प्रवास करताना, वाटेत आलेल्या अडचणी त्यांनी कशा पार केल्या? - Marathi News | UPSC Crackers - As they traveled towards success, how did they overcome the obstacles along the way? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :UPSC क्रॅकर्स - यशाच्या दिशेनं प्रवास करताना, वाटेत आलेल्या अडचणी त्यांनी कशा पार केल्या?

UPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे याची आम्हाला जाणीव आहे, मात्र वेळ आणि जागा या दोन गोष्टींचा समन्वय साधता या प्रातिनिधिक मुलाखती आहेत. उत्तीर्ण झालेल्या सर्वाचे अभिनंदन.. ...

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले सर्वोत्तम भारतीय खेळाडू लॉकडाऊन काळात काय करत आहेत? - Marathi News | meet Indian olympic qualified players, keeping patience with passion in corona virus lockdown | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले सर्वोत्तम भारतीय खेळाडू लॉकडाऊन काळात काय करत आहेत?

टोक्यो ऑलिम्पिक तब्बल वर्षभर पुढे ढकललं गेल्याची निराशा आणि ताण यांच्याशी लढणाऱ्या  तरुण खेळाडूंशी गप्पा ...

फेक फॉलोअर्स विकले जातात , विकत  घेतले  जातात , मात्र हे फेक  काम  करणारे असतात  कोण ? - Marathi News | Fake followers are sold, bought on social Media but who are these fake followers? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :फेक फॉलोअर्स विकले जातात , विकत  घेतले  जातात , मात्र हे फेक  काम  करणारे असतात  कोण ?

इन्स्टा, ट्विटर, फेसबुकवर सेलिब्रिटींचे फेक फॉलोअर्स असतात. असे फेक फॉलोअर्स विकणारे काहीजण असतात, ते खरेदी करणारेही असतात. अशा फेक फॉलोअर्सच्या रॅकेटमध्ये सध्या अनेक तरुण मुलं अडकलेले आहेत. ...