पीपीई किट शिवून झाले की जे कापड उरतं, चिंध्या उरतात, त्याचं काय करायचं? कचरा म्हणून फेकण्यापेक्षा केरळातल्या लक्ष्मीने रुग्णांसाठी गाद्या करायचं ठरवलं. ...
अमेरिकेतलं मल्टिडिसिप्लीनरी शिक्षण कसं असतं? ग्रेडिंग आणि क्रेडिट ही व्यवस्था काय आहे? मेजर-मायनर हे विषय भिन्न शाखेतून निवडताना शिकण्याच्या आणि करिअरच्या शक्यता कशा दुणावतात? - याच प्रश्नांची ही उत्तरं. ...
काही दिवसांनी मुलंच शिक्षकांना विचारतील, गुगलवर जे नाही, ते तुम्ही शिकवता का? स्वतंत्र विचार, अॅप्लिकेशन आणि अनुभव या तिघांचा मेळ घातला तर कोरोनोत्तर काळात ‘टिकाल!’ ...
परीक्षेची भीती कमी करायचा उपाय म्हणजे गुणवत्ता फुगवत नेणं, परीक्षेची निकड आणि हेतूच नाहीसा करणं हा नसून शिक्षण, परीक्षा आणि व्यवहार यांच्यातली दरी कमी करत जाणं हा असायला हवा. पण ते राहिलं बाजूलाच, इथं मार्कच टम्म फुगले आहेत.. ...
दिवसेंदिवस सोबत असलेले मित्रमैत्रिणी लॉकडाऊन झाल्यापासून प्रत्यक्ष भेटले नाहीत. मात्र फेसटाइम करता करता लॉकडाऊनच्या काळात दोस्तांसोबत मैफलही जमलीच. ती कशी, त्याचीच ही गोष्ट. ...
आयपीएलचे आयोजन यूएईत करण्यात येणार आहे. त्यासोबतच त्याच शेडय़ुलला महिला क्रिकेट संघांचेही आयपीएल नियोजन करण्यात आले आहे, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानं नुकतेच जाहीर केले. भारतीय महिला क्रिकेटच्या उदयापासून ते आयपीएलर्पयतची ही एक धावती भेट.. ...
तिचा फोटो जगभर व्हायरल झाला, तिनं दोन तालिबान्यांना मारलं म्हणून अनेकांनी तिच्या शौर्याचं कौतुक केलं, प्रत्यक्षात मात्र ती बरंच काही गमवून बसली आहे. ...