मॉडेलिंग करणार्या मैत्रिणीपासून ते कट्टर कम्युनिस्ट मित्नापर्यंत,आपल्याच कोशात राहणार्या मित्नापासून ते चळवळीचे पूर्ण वेळ काम करणार्या कार्यकर्त्या मित्नापर्यंत,सिनेमा, संगीत, साहित्य यांच्या वेड्या रसिक मित्नांपासून ते कविता, कथा लिहिणार्या कल् ...
कॉलेजात का जायचे, तर कॉलेज जगायला शिकवतं. तेही अगदी फुकटात. नंतरच्या आयुष्यात आपण देधडक प्रयोग करून पहायचे ठरवले तर जमतील की नाही, माहिती नाही. आणि त्यात धडपडलो तर त्याची जबर किंमतही मोजावी लागू शकते. कॉलेजात मात्र आपलं काही चुकलं तरी आपल्याला त्याच ...
अकरावीला प्रवेश घेतल्यापासून पदवी मिळेपर्यंतची पाच वर्षं. एकूण दिवस १८२५. प्रत्येक वर्षी ६0 दिवस सुट्टी, म्हणजे एकूण ३00 दिवस वजा केले तर १५२५ दिवस कॉलेजचे. ...
रात्री वेळेत परतलं नाही तर शिक्षा होते, मेसच्या वेळा ठरलेल्या असतात. पाणीदार पांचट वरणाच्या चवी बदलत नाहीतच. आंघोळीसाठी रांगा आणि टॉयलेटच्या बाहेर हुज्जतींना अंतच नसतो. त्यालाही हॉस्टेलच म्हणतात. ...