खटकणा-या गोष्टींचा त्रस करून न घेता स्वत:सह मित्रंनाही सांगितलं जातं की, इग्नोर मार यार, सोड ना टॉपिक.! त्याच (न संपणा-या) यादीतले हे काही महत्त्वाचे मुद्दे. मुलामुलींच्याच शब्दात. ...
बेधडक भन्नाट भंगार भंकस ........हे यंदाच्या थर्टीफस्ट सेलिब्रेशनचं नवं लॉजिक आहे. ते ज्याला कळलं, त्याचं सेलिब्रेशन हमखास यादगार तर ठरेलच, पण इतरांपेक्षा वेगळंही असेल. ...
थर्टीफस्टचं सेलिब्रेशन हे पैसेवाल्यांचं काम, त्यांचंच खूळ असा एक सूर अलीकडेर्पयत होता. आता काळाचं चक्र उलटं फिरतंय. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनाही ‘सेलिब्रेशन’ हवंय. ...
‘निर्माण’ आणि ‘टाटा सेण्टर फॉर टेक्नॉलॉजी अॅण्ड डिझाइन’ -आयआयटी मुंबई यांच्या वतीनं आयआयटीत शिकणा:या तरुणांसाठी एक खास शिबिर आयोजित करण्यात आलं होतं, त्यात सहभागी मित्रमैत्रिणींची एक खास भेट. ...
जुनं वर्ष सरेल आता, त्या सोबत मनावरच्या जुन्या ओङयाला निरोप द्या. स्वत:चं ऐका, मन मोकळं करा, निघून जाऊ द्या सारे ताण आणि स्वच्छ को:या मनानं, सकारात्मक दृष्टीनं नव्या जगण्याचं, नव्या वर्षाचं स्वागत करा. आपल्या जगण्याचा कण्ट्रोल आपल्याच हातात घ्या. ...