लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Oxygen (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयटीच्या मुलांचं कॉलेजसाठी पोर्टल - Marathi News | Portal for kids of IT colleges | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आयटीच्या मुलांचं कॉलेजसाठी पोर्टल

इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. पुस्तकात पोर्टल कसं बनवायचं हे शिकत होतेच; पण मग त्यांनी खरंखुरं एक पोर्टल बनवलं, जे आता रोजच्या कामासाठी त्यांचं विद्यापीठ वापरणार आहे. ...

माणसं जोडण्याची कला - Marathi News | Human art | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :माणसं जोडण्याची कला

कामाला वाघ, पण तोंड उघडलं की पचका! बोलून सगळी घाण करणार, कुणाशी कसंही वागणार, आणि बरोबरच्या माणसांना हिडीसफिडीस करणार, अशा माणसांचा एक विषय कच्चा असतो, त्यांना माणसं जोडता येत नाहीत! ...

आला मॅसेज, मार फॉरवर्ड - Marathi News | NEXT MESSAGE, MAR FORWARD | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :आला मॅसेज, मार फॉरवर्ड

आपण व्हॉट्सअॅपवर 4 ग्रुप्समध्ये आहोत, त्यापैकी 32 ग्रुप्स अॅडमिनपण आहोत असं अभिमानानं सांगणारा एक ‘वर्ग’ आज दिसतोय! काय करतात ही माणसं या एवढय़ा सा:या ग्रुप्समध्ये राहून, त्यातून काय मिळतं त्यांना? ...

दुनियेशी पंगा घेणारे चॅम्पियन्स - Marathi News | The champions who are scared of the world | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :दुनियेशी पंगा घेणारे चॅम्पियन्स

एकीकडे सा:या जगानं त्यांना मोडीत काढलं, त्यांचा अपमान केला, हेटाळणी केली, टर उडवली. दुसरीकडे त्यांच्याच माणसांनी त्यांचे हक्क नाकारले, पोटावरच पाय दिले. ...

वीग निकाल के दिखाऊ क्या? - Marathi News | What is the exclamation of the vigor? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :वीग निकाल के दिखाऊ क्या?

पेशण्ट कोण आहे? मीच.. (डॉक्टर/ नर्स/आयांच्या चेह:यांवर धक्का+ दु:ख) किती वर्षाच्या आहात मॅडम तुम्ही? 23 (पुन्हा धक्का+दु: ख) कोणता कॅन्सर आहे? (मी हसून) ब्रेस्ट म्हणजेच स्तनाचा कॅन्सर आहे. हे असे सवाल-जवाब सरावाचे झाले आणि ऑपरेशनची तारीख समोर य ...

ऑनलाइन बोलके झालेले मौनी - Marathi News | Speaking voice online | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :ऑनलाइन बोलके झालेले मौनी

पूर्वी अजिबात बोलायचा नाहीस, आता किती बोलतोस, ऑनलाइन! असं मित्र म्हणतात तुम्हाला? प्रत्यक्षात फार बोलणं नाही होत, पण व्हॉट्सअॅपवर आम्ही खूप बोलतो, असं सांगतात तुमचे नातेवाईक? लग्नाला गेलात कुठं,तर तुमचं नाक फोनमध्येच खुपसलेलं असतं? या सगळ्या प्रश्नां ...

प्राउड मराठी मॅजिक - Marathi News | Proud Marathi Magic | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :प्राउड मराठी मॅजिक

गुढीपाडव्याच्या शोभायात्रा जे आयोजित करतात, ते तरुण मुलं. काही मुंबईतल्या गिरगावातले, काही डोंबिवलीचे. मुंबईच्या वेगात धावताना मराठी नववर्षाचं स्वागत म्हणून या शोभायात्र काढतात. टिपिकल ‘मराठी’ बनून त्या शोभायात्रेत बुलेटवर, घोडय़ावर बसून मिरवतात. या स ...

लग्नाआधीच अपेक्षांचा बोजा - Marathi News | Loads of expectations before marriage | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :लग्नाआधीच अपेक्षांचा बोजा

पत्रिका, आर्थिक स्थिती, रंगरूप पाहून लग्न ठरतं. पण जेमतेम साखरपुडा होत नाही तर खटके उडायला लागतात. काही साखरपुडे मोडतात, तर काही लग्नानंतर वर्षभरात घटस्फोट घेतो म्हणत कोर्टात जातात. असं का? ...

...चॅलेंज तो खुदसे ही है! - Marathi News | Challenge is itself! | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :...चॅलेंज तो खुदसे ही है!

आपल्या डोक्यात करिअरविषयी गोंधळ उडालाय म्हणजे हे आपलं अपयश आहे असं समजू नका. ‘अनेकातून एक’ निवडायचं आव्हान असताना असा गोंधळ होणारच, पण जेव्हा तो सोडवायची वेळ येईल तेव्हा कधीही ‘लेट’ झालाय आता असं म्हणू नका त्याऐवजी म्हणा, लेट्स डू इट! ...