सायकल हा माझ्याच शरीराचा एक भाग आहे असं मला वाटतं. माझ्या मनाच्या इंधनावर ती चालते। थांब म्हटल की थांबते, पेडल मारलं की पळते. सायकल हे एक असं कूल वाहन आहे, जे आपल्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर फुकटात घेऊन जातं. स्वस्त आणि मस्तही. बॅलन्स राखत ...
मित्रमैत्रिणींचं लाइफ कसलं भारी. एकसे एक अपडेट टाकतात, भन्नाट फिरतात, मस्त खातातपितात, पार्ट्या करतात, एकदम आनंदी असतात. आणि आपण? आपलं लाइफ तसं नाही. आपलं नशीबच फुटकं, असं नेमकं का आणि कधीपासून वाटू लागतं आपल्याला? इतरांना फॉलो करत त्यांच्यावर पीएचडी ...