स्पर्धा परीक्षा या दोन शब्दांभोवती पुण्यात एक मोठी इंडस्ट्रीच उभी राहिली आहे. पुणे शहर परिसरात किमान अडीच ते तीन लाख मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यांच्या क्लासचे पॅकेजेस असतात. संपूर्ण पॅकेज ६० ते ८० हजार रुपयांना पडतं. याशिवाय राहणं, खाणं, ...
एमपीएससीच्या माध्यमातून शासनाच्या प्रशासकीय पदांवर गुणवंत विद्यार्थ्यांची नेमणूक होणं आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही परीक्षांमध्ये ‘डमी रॅकेट’ कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
१९२९ च्या सुमारास अमेरिकेत सुरू झालेली आर्थिक मंदी ओसरू लागली. १९३९ साल उजाडलं तेव्हा तर तिथले तरुण नवनिर्मितीची स्वप्नं बघत होते. यातून नवे उद्योग जन्माला येत होते. ...
आपल्या आवतीभोवती असलेल्या सामान्यत्वाच्या पलीकडे जाऊन उत्तुंग व्यक्तित्वांना, विचारांना भेटण्यााची सुवर्णसंधी पुस्तकं आपल्याला देतात. स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून मानवी संस्कृतीतील विविध रुपातलं सत्त्व चाखण्याची संधी पुस्तकांमुळे मिळते; ...