अजय. पण एका टप्प्यावर वाटलं, आपण ‘तो’ नाही. मग तिथून अंजली होण्याचा प्रवास सुरू झाला आणि रुईया महाविद्यालयातील रोझ क्वीन किताब जिंकत तिनं एक नवीन पाऊल टाकलं ...
ज्यानं प्रत्यक्ष हेलिकॉप्टरच फार उशिरा पाहिलं तो धडपडत हेलिकॉप्टर बनवत सुटला, त्यापायी गॅरेजमध्ये राबून कमावलेले पैसे खर्च केले आणि प्रत्येक अपयशातही तो यशाचं एक छोटं पाऊल शोधत राहिला त्या कल्पक तरुणाची ही गोष्ट. ...