फ्रेंच मुली मल्लखांबावर सरसर चढतात. जर्मन पालक मुलांना हौशीनं मल्लखांब शिकवतात, हे चित्र मुंबईतलं! आणि आता तर मल्लखांबची जागतिक स्पर्धाच मुंबईत आयोजित होते आहे. ...
औरंगाबादमध्ये शिकणार्या दुष्काळग्रस्त भागातल्या तारुण्याला भेटा ते मिळेल ते काम करून तग धरताहेत, निदान एवढं शैक्षणिक वर्ष तरी वाया जाणार नाही म्हणून कष्ट उपसताहेत. दुष्काळ मात्र क्रूर होत त्यांची परीक्षा अजून अवघड करत निघाला आहे.. ...
मराठवाडय़ातून शिकायला म्हणून पुण्यात आलेली मुलं. सध्या त्यांच्या गावी परिस्थिती इतकी बिकट आहे, की वरखर्चाला येणारे पैसे बंद झाले आहेत. ज्यांना हॉस्टेल मिळाली आहेत त्यांचं ठीक, बाकीच्यांना तर जेवायचं काय याबरोबरच राहायचं कुठे? हाही प्रश्न आहे. ...
आयआयटी मुंबईच्या वतीने अलीकडेच ‘आंत्रप्रिनर्स समीट-2019’चे आयोजन करण्यात आले होते. भावी उद्योजकांना मार्गदर्शन, चर्चा आणि विचार-विनिमय या व्यासपीठावर झाला. त्याचं उद्घाटन देशपांडे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन या केंद्राचे सहसंस्थापक, भारतीय-अमेरि ...
एकीकडे लैंगिक शिक्षणाचा अभाव, दुसरीकडे निवडीचं-नकाराचं स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि लैंगिक कलाचा स्वीकार हे सारं तरुण मुला-मुलींर्पयत पोहोचवण्याचा एक प्रयत्न ...
कुठल्या तरी हीरोची बॉडी तगडी आहे, सिक्स पॅक्स आहेत, पडद्यावर तो एकदम मॅनली दिसतो, किंवा अमुक एका हिरोइनची झिरो फिगर आहे, तसंच आपणही दिसलं पाहिजे यासाठी वाट्टेल ते करायची अनेक तरुण-तरुणींची तयारी असते; पण हा हव्यास जिवावर बेतू शकतो.. ...