एमडी/एमएसच्या पहिल्या वर्षाचे म्हणजे जेआर-वन! यांना 7-7 दिवस अंघोळ नाही, झोप आणि जेवणाची खात्री नाही! पहिलं वर्ष असल्यामुळे सगळी कामं याच पोरांच्या गळ्यात! त्यांना जेआर-टूवाले छळणार, जेआर-टूवाल्यांना थर्ड इअरची पोरं त्रास देणार आणि सगळ्याच निवासी डॉ ...
घरच्यांना वाटतं मुलगा डॉक्टर झाला. आता खोर्यानं पैसे ओढेल; पण पोस्ट ग्रॅज्युएशन करताना पैसे असतात कुठे? स्टायपेण्ड जेमतेम. त्यात पुस्तकांचा खर्च, कॉन्फरन्सला जाण्याचा खर्च, घराबाहेर राहत असल्यानं स्वतर्चा खर्च!! .. एका खोलीत तीन तीन तरुण डॉक्टर्स ...
ही टेस्ट नाही, आव्हान आहे, रोज आपणच आपल्याला करायचं. आपला पळण्याचा वेग, क्षमता आणि चिकाटी वाढवण्याचं. क्रिकेट खेळाडूंना आता ही टेस्ट देऊनच संघाचं दार ठोठवावं लागतं. मात्र हे आव्हान फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित नाही तर ज्याला फिटनेसचं वेड आहे त्या प्र ...
कान महोत्सवात रेड कार्पेटवर दीपिकानं काय पोशाख घातला, कंगणाची साडी, प्रियंकाची लिपस्टिक अशा चर्चा होतात. मात्र फॅशनच्या पलीकडे शोधलं तर दिसतं त्यांचं हे स्टाइल स्टेटमेण्ट. ते एका आंतरराष्ट्रीय सोहळ्यापुरतं नाही. ते त्यांच्या त्यांनी घडवलेल्या व् ...
स्वप्न पाहण्याचीही कुणी हिंमत करू नये, असं आयुष्य होतं. वडील केळ्याची गाडी लावायचे, आई शिवणकाम करते. मी स्वत: किराणा दुकानात काम करकरून शिकलो. मिळेल ते काम केलं. पण मनात होतं, व्यवसाय करायचा. सोबत मित्र होते, त्यांनी साथ दिली आणि मी कोल्हापुरात मा ...
‘वी हॅव शाहीद आफ्रिदी बट थॅँक गॉड वी हॅव सना मिर !’ असं एक ट्विट अलीकडेच पाकिस्तानात प्रचंड गाजलं. त्याचं कारण असं की, मुलींना क्रिकेट नाकारणार्या जगात एक सना मिर आपलं ‘असणं’ सिद्ध करतेय.. ...
वय वर्षे फक्त 21. शाळेत असल्यापासूनच त्यानं ‘उद्योग’ सुरू केले. वाढण्याचे ठेके घेतले आणि फोटो एडिटिंग वेब डिझाइनची कामंही. डिप्लोमा इंजिनिअरिंग करता करता ड्रॉपही खाल्ला.पण आज त्याची स्वतर्ची कंपनी आहे. त्या बिंधास्त प्रवासाची गोष्ट. ...