नाशिकचा उच्चशिक्षित तरुण इंजिनिअर. शाश्वत विकासाची वाट शोधत थेट छत्तीसगड-दंतेवाडय़ात जातो आणि त्यातून सुरू होतो एक प्रवास शिकण्या-शिकवण्यासह नव्या जगण्याचाही! ...
अंगात डान्सचं पॅशन, मनात आग आणि जिद्द त्यांनी म्हणता म्हणता अमेरिका गॉट टॅलण्ट द चॅम्पियन्स सीझन 2 या रिअॅलिटी शोर्पयत बाजी मारली आणि जगभरातून आलेल्या 40 डान्स ग्रुपला मागे टाकत हा शो जिंकला. कोण ही मुलं? कुठून आली? आणि कसं भिनलं नृत्य त्यांच्या जग ...
जी गोष्ट इतके दिवस फक्त पुरुषांच्या खेळाबद्दल बोलली जात होती, धोनी इफेक्ट नावाची. राइज ऑफ स्मॉल टाउन पॉवरची. या महिला संघावर जरा नजर घाला आणि पहा, कुठून कुठंवरचा संघर्ष करत या खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करत आहेत. म्हणून ही ...
राजस्थानच्या खेडय़ातल्या शेतकरी कुटुंबातून आलेली माझी रूममेट मध्यरात्री तीन वाजताही विद्यापीठाच्या वाचनालयापासून होस्टेलर्पयतचा दोन किलोमीटरचा रस्ता गाणी ऐकत बिनधास्त पार करते. एम.ए.च्या पहिल्या वर्गातली मुलगी पीएच.डी. स्कॉलरसोबत एखाद्या महत्त्वा ...
कोल्हापूरचं सगळं कसं एकदम झोकात असतं. एका घावात दोन तुकडं. खटक्यॉवर बॉट. जाग्यावर पलटी; त्यामुळे एखादी मुलगी आवडली तर म्हणणार, ‘डायरेक्ट विचारतो, माझ्याबरोबर लगीन करणार का? प्रेम हा शब्दही न उच्चारता थेट अंगावर अक्षताच. ...
जे सहज असतं, त्याले अवघड करून थ्रिलिंग मोडमध्ये होत्याचं नव्हतं करून टाकणं किंवा त्याच गोंधळात नव्हत्याच होतं करून टाकणं हा नागपुरी प्रेमाचा ठसका आहे! ...
दिल्लीचं इश्क भडक आहे. उग्र आहे. दिल्ली लाजतबिजत नाही. हमाम में सब नंगे. रंगीत कपडे, भरपूर मेकअप आणि मोठ्ठा आवाज, दिल्ली प्रेमही असं करते आणि भांडणही! दिल्लीचं इश्क नशीलं, उद्धट. मेट्रोच्या गर्दीत स्वतर्ची स्पेस शिल्लक ठेवणारं.. गजब!! किलर!!! ...