शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

Keep Calm & Zumba

By admin | Updated: March 17, 2016 22:23 IST

वजनानं पीडलेल्या, स्ट्रेसने मरगळलेल्या तरुण जगण्यात एक नाचरी झुळूक.. झुंबा!

 वजनानं पीडलेल्या, स्ट्रेसने मरगळलेल्यातरुण जगण्यात एक नाचरी झुळूक..झुंबा!मात्र केवळ क्रेझपायी झुंबा करणाऱ्यांच्या वाट्यालात्याचा आनंद येईल का?साउथचा सुपरस्टार ‘चिरंजिवी’.वय वर्षे फक्त ६०, मात्र आजही जवां दिलों की धडकन!त्याच्या डान्सचे आणि फायटिंगशायटिंगचे तरुण चाहते पुरते दिवाने आहेत.पण अलीकडेच चिरंजिवीचा एक अपघात झाला नी खांद्याला दुखापत झाली..त्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्यानं ‘झुंबा’ क्लास लावला आणि तो सावरलाही त्यातून चटकन!कुणी म्हणे, त्याला मुळातच उत्तम नाचता येतं, त्यानं झुंबा केलं तर त्यात काय विशेष?पण त्यात विशेष काय हे त्याच्या तरुण चाहत्यांना बरोबर माहिती होतं. साठाव्या वर्षी फिटनेसचं वेड आणि त्यासाठी झुंबा हे कॉम्बिनेशन अनेकांना डेडली वाटलं. आणि लगे हाथ तिकडच्या काही तरुण मुलामुलींनी झुंबा क्लास लावूनही टाकला अशी चर्चा सुरू झाली..हे झालं एक उदाहरण. पण सध्या जगभरात अनेक तरुणतरुणींच्या ‘टू डू लिस्ट’मध्ये प्रायॉरिटीनं करायच्या कामाच्या यादीत ‘झुंबा’ लिहिलेलं असतं! आकडेवारी सांगते की, जगभरात आठवड्याचा एक तास साधारण एक कोटी, पन्नास लाख तरुण मुलंमुली झुंबा करतात. आणि दर तासाला साधारण ६०० ते १००० कॅलरी जाळतात.एकाच वेळी रस्त्यावर झुंबा करण्याचं गिनीज रेकॉर्ड मागच्याच वर्षी फिलिपिन्सच्या तरुण मुलामुलींनी केलं. १२,९७५ तरुणतरुणींनी एकाच वेळी रस्त्यात झुंबा केला. मुद्दा काय, झुंबा हा सध्या तरुण जगण्याच्या क्रेझचा विषय बनतो आहे. म्हणून तर जागोजागी झुंबा-थॉन आयोजित होऊ लागले आहेत. आणि कार्पोरेटवाले आपल्या कर्मचाऱ्यांचा स्ट्रेस कमी व्हावा म्हणून त्यांच्यासाठी झुंबा क्लासेस आयोजित करत आहेत.आणि या नव्या जगाची परिभाषा सगळ्यांना सांगते आहे की, ‘कीप काल्म अ‍ॅण्ड झुंबा’!म्हणजेच शांत राहा, आनंदी राहा, झुंबा करा!साऊथ आफ्रिकेतून आलेलं हे नृत्य+ एरोबिक्सचं एक रूप जगभरात तरुणांना ओढ लावतंय!आणि हे सारं आपल्याकडेही अपवाद नाही! मोठ्या शहरातच कशाला, लहानग्या शहरातही झुंबा क्लासेस सुरू होत आहेत, आणि तिथं गर्दी वाढतेय!मात्र अर्धवट माहिती, उत्तम प्रशिक्षकाचा अभाव, निव्वळ क्रेझ, चलता है अ‍ॅप्रोच यामुळे झुंबाचे फायदे होण्यापेक्षा त्याचे तोटेच अनेकांच्या वाट्याला येत आहेत.म्हणून यंदा उन्हाळ्याच्या सुट्यांत तुम्ही झुंबा करणार असाल,तर हाताशी हवी अशी माहिती,वाचा, पान ४-५ वरझुंबा- आॅक्सिजन टीम