शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

जंपसूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 03:00 IST

करिना कपूरचा जंपसूट सध्या चर्चेत आहे. जंपसूट कुणीही घातला तर शोभून दिसेल का?

- श्रुती साठे

जंपसूट, प्लेसूट, डंगरी ही सगळी मंडळी एकाच घराण्यातली !साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर, टॉप आणि पॅण्ट किंवा शॉर्ट्स एकत्र शिवलेले असले की त्याचा जंपसूट होतो!आता हा जंपसूट ही कोण्या एका फॅशन डिझायनरची कल्पकता नाहीये बरं का ! हा जंपसूट काही विशिष्ट क्षेत्रातले लोकच पूर्वी वापरायचे. अंगभर असलेला हा सूट ऊब, संरक्षण, वापरण्यातला सुटसुटीतपणा यासाठी प्रचलित होता. खाण कामगारांपासून ते अगदी अंतराळवीरांपर्यंत सगळेच हा जंपसूट वापरताना दिसतात. फायटर पायलट, स्कुबा डायव्हर्स (पाणबुडे) , कार रेसिंग इत्यादीमध्ये जंपसूट वापरला जातो.गळ्यापासून पाऊलांपर्यंत दिसणाऱ्या एकसंधतेमुळे फॅशन डिझायनर्स जंपसूटकडे ओढले गेले असे म्हणायला हरकत नाही. जंपसूटमध्ये स्टाइल आणि प्रयोग करू तितके कमीच आहेत. फुल स्लीव्हज, स्लीव्हलेस ऑफ शोल्डर, बेलबॉटम, हेरम स्टाइल बॉटम, फ्रण्ट बटण, लेस, प्लेन, प्रिंटेड- करू तेवढी यादी कमीच आहे!करिना नुकतीच तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जंपसूटमध्ये दिसली. ऑफ शोल्डर, व्हिक्टोरियन स्टाइल कॉर्सेट टॉप असलेला हा जंपसूट. प्रिन्सेस कट आणि समोर लावलेल्या लेस स्टाइलमुळे सुरेख दिसला. ऑफ शोल्डर लॉँग स्लीव्हज आणि निमुळती होत जाणारी पॅण्ट, कमरेला असलेल्या बॉक्स प्लिट यामुळे हा जंपसूट उठून दिसला.वावरायला सुटसुटीत असलेला जंपसूट कुणीही घालावा. स्लीव्हलेस आणि शर्ट स्टाइल फ्रण्ट बटण असा जंपसूट सर्व वयाच्या आणि बांध्याच्या मुलींना शोभून दिसतो.

sa.shruti@gmail.com