शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

दिल चाहता है!

By admin | Updated: October 2, 2014 18:53 IST

वेळ कमी पडतो इतके कल्पनांचे पंख फुटतात मनाला. अशावेळी त्या आयडिया शेअर करण्यासाठी कुणीतरी ‘आपलं’ असावं असं वाटतं ना तुम्हाला?

हजारो ख्वाईशे ऐसी के, 
हर ख्वाईश पे दिल निकले.
वेळ कमी पडतो इतके कल्पनांचे पंख फुटतात मनाला. अशावेळी त्या आयडिया शेअर करण्यासाठी कुणीतरी ‘आपलं’ असावं असं वाटतं ना तुम्हाला? ‘कायतरीच फालतू सुचतं तुला, गप बस.’ असं न म्हणता, त्या आयडियातलं नवंकोरंपण समजून घेत, ते सुचण्याच्या ‘एन्थू’ला एनकरेज करत जे सुचलंय ते प्रत्यक्षात आणण्यासाठी साथ देईल असं कुणीतरी असावंच आयुष्यात? अशा मित्रांच्या कट्टय़ात जाता यावं आपल्याला असं वाटतं ना तुम्हाला? छोटंसं करावं काहीतरी, पण असं काही जे वेगळं असेल, हटकेच असेल आणि ते करताना आपल्याला सच्चाईनं काहीतरी केल्याचं समाधान लाभेल.
मात्र त्या नुस्त्या वाटण्याला कुणी किंमत देत नाही, आपल्या विचारांना व्यक्त करण्याची संधीच नाही. आपल्याला मार्गदर्शन करायलाच कुणी नाही असं वाटून फ्रस्ट्रेट होता तुम्ही?
होत असाल तर हे फ्रस्ट्रेशन सोडा. आम्हाला भेटा. लगेच. तातडीने. आम्ही कोण?
बडे बडे चेहरे, पेपरात झळकणारे, त्या गर्दीत आपलंही नाव असावं,बडे बडे नामों मे 
अपनाभी नामोनिशान तो हो, असं वाटण्यात चूक काय. 
आपण महत्त्वाकांक्षी असावं, ढोरपण स्मार्ट मेहनत करावी, जीव काढून कष्ट करावेत आणि उत्तम परफॉर्म करून मस्त अभिमानानं मिरवावं असं वाटतं ना तुम्हाला.
दुनिया गेली उडत, आपल्याला हवं तेच करीन असा ठस्का आहे ना तुमच्याकडे.
खड्डय़ात पडलो तरी जबाबदारी माझीच असं म्हणत तुम्ही जे करायचं तेच करता ना. आणि ते करतानाही माहिती असतं तुम्हाला की, आपल्यात कमी काय आहे, त्या कमतरता दूर करून आपण स्वत:त बदल करायला हवेत असं मान्य करण्याचा मोकळेपणाही आहेच ना तुमच्यात.
आणि फुल एन्जॉय करत, मस्त पार्टी करण्याची हौसही आहे तुम्हाला.
हे भरभरुन जगण्याचं तुमचं कसब, त्याला पैलू पाडून घ्यावेत आणि अजून चमकावं असं वाटत असेल तर
आम्हाला भेटा.
लगेच.
तातडीने.
आम्ही कोण?