शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजचा पहिला दिवस उजाडण्यापूर्वी..

By admin | Updated: June 30, 2016 12:34 IST

कॉलेजच्या अ‍ॅडमिशनची धावपळ, धांदल संपली की वेध लागतात कॉलेज सुरू होण्याचे. आणि मग जो तो/जी ती धडपड सुरू करते कॉलेजात प्रत्यक्ष जाण्याच्या तयारीची! दिसणं, स्टाईल, फॅशन्स हे सारं तर महत्वाचं आहेच, पण त्यासोबतच आणखी काही गोष्टींचीही तयारी करुन ठेवा..

- विनोद चव्हाण कॉलेजच्या अ‍ॅडमिशनची धावपळ, धांदल संपली की वेध लागतात कॉलेज सुरू होण्याचे.आणि मग जो तो/जी ती धडपड सुरू करते कॉलेजात प्रत्यक्ष जाण्याच्या तयारीची!दिसणं, स्टाईल, फॅशन्स हे सारं तर महत्वाचं आहेच, पण त्यासोबतच आणखी काही गोष्टींचीही तयारी करुन ठेवा..ही एक चेकलिस्ट* आपण ज्या कॉलेजला प्रवेश घेतलाय त्याचे माजी विद्यार्थी कोण, शिक्षक कसे आहेत याची सविस्तर माहिती काढा.* ज्या शहरात अ‍ॅडमिशन घेणार तेथे राहण्याची व्यवस्था कशी आहे - होस्टेल, भाड्यानं रूम किंवा नातेवाईकांकडे नेमकं कुठं रहायची याची नीट चौकटी करुन शक्यतो शांत व कॉलेजच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न करावा.* त्या शहरात राहण्याची, जेवणाची व्यवस्था महाग आहे की स्वस्त, याची माहित करून घ्या. योग्य ठिकाणी मेस लावा. त्यासंदर्भात चौकशी करणं फार महत्वाचं. * ग्रामीण भागातून शहरात शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी सुरूवातीला थोडे गंगारुन जातात. जागा आणि आसपासचं वातावरण बदलल्यामुळे अ‍ॅडजस्ट करण्यास थोडावेळ लागतो. म्हणून कॉलेज सुरू होण्यापूर्वीच काही दिवस अगोदर त्या शहरात दाखल व्हा.* कॉलेजमध्ये जर रँगिग किंवा वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून त्रास होत असेल तर घाबरून न जाता तात्काळ माहिती आपल्या पालकांना व कॉलेज प्रशासनाला द्या. रॅगिंग करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. प्रसंगी पोलिसांशी संपर्क साधावा. प्रत्येक कॉलेजमध्ये यासाठी पोलिसांचा टोल फ्री क्रमांक दिलेला असतो. मैं हू ना कॉलेजमध्ये गेल्यावर साधारणत: काय होते याचे उत्तम उदाहरण म्हणजे शाहरुख खानचा ‘मैं हूve ’ चित्रपट. शाहरुख (मे. राम) जेव्हा कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेतो तेव्हा धमाल उडते. तरुणाईचा उत्साह आणि जल्लोष या चित्रपटात एकदम अचुक टिपलेला आहे. शाहरुखला कॉलेजमध्ये कुठे काय आहे हे माहितच नसते. मग तो इतरांना विचारतो पण त्याला सरळ वाक्यात कोणीच काही सांगत नाही. तुमचेसुद्धा असे हाल होऊ नये म्हणून निदान कॉलेज सुरू होण्यापूर्वी आपलं कॅम्पस, डीपार्टमेण्ट नीट पाहून या!