शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेचा संबंध फक्त मार्कांपुरता असतो?

By admin | Updated: April 4, 2017 15:29 IST

परीक्षा असते कशा साठी? आपलीच बुद्धीमत्ता तपासण्यासाठी?पण आत्ता तर तीची व्याख्याचबदलली. परीक्षा असते कशासाठी?

 परीक्षा असते कशा साठी? आपलीच बुद्धीमत्ता तपासण्यासाठी?पण आत्ता तर तीची व्याख्याचबदलली. परीक्षा असते कशासाठी? मार्कशिटवर टक्क्यांची सुज येण्यासाठी! वर्षभर शाळेत न येणारा बाब्या जेव्हा शाळेत पहिला येतोमग ७५% उपस्थितीत प्रश्न कुठे जिरतो?तेव्हा परीक्षेचा अर्थ फक्त टक्क्यांपुरताच उरतो.पैपरसुद्धा कुणी समोर गाईड ठेवून लिहीतो,चेकरचा हात लागण्याच्या आता त्याच्याच खिशात हात असतोआठवीपर्यंत थेट पास, पुढे पास मागे सपाटसगळाच तोटा मुलांचा असतोदहावीच्या बाब्याला तर बेचा पाढाही येत नसतो.पण तरी त्याचाच फोटो पहिल्या यादीत झळकत असतो मग परीक्षेचा अर्थ फक्त टक्क्यांपुरताच उरतो.या सगळ्यात मग हुशार मुलांची माती होते सुशिक्षित बेरोजगारांची मग बढती होते अशा समस्यांचा भार मग सहन होत नाही म्हणून माझा देश विकसनशीलचा विकिसत होत नाही.कॉपी करुन पास होतो,मार्कांच्या आकड्यातच हुशार असतोअशाच बाब्याची पुढे प्रगती होते,कुठं इंजिनिअर,वकील, डॉक्टर,शिक्षक, म्हणून नेमणूक होते.ते सारे कसे काम करत असतीलहा प्रश्न विचारायचा नसतो,परीक्षेचा संबंध फक्त टक्कयांपुरतचा असतो..-धनश्री धनाजी लोंढेसुरडी, ता.बार्शी, जि. सोलापूर