शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

धोनीनेच केला युवीचा पत्ता कट : योगराज सिंग

By admin | Updated: February 17, 2015 00:39 IST

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यालाच वर्ल्डकप संघात युवराज नको होता, असे वादग्रस्त वक्तव्य युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी केले आहे़

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यालाच वर्ल्डकप संघात युवराज नको होता, असे वादग्रस्त वक्तव्य युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी केले आहे़ मात्र, यानंतर अनुभवी क्रिकेटपटू युवराज सिंग याने या वृत्ताचे खंडन केले आहे़इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आठव्या सत्रासाठी झालेल्या लिलावात युवराजला दिल्ली डेअर डेव्हिल्सने तब्बल १६ कोटी रुपयांत खरेदी केले़ त्यानंतर योगराज म्हणाले, की वन-डे वर्ल्डकप संघात युवराजला स्थान मिळाले नाही,हे बघून मला आश्चर्याचा धक्का बसला़ युवराज सिंगची वर्ल्डकप संघात गरज नाही, असे धोनीनेच निवडकर्त्यांना सांगितले होते़ त्यामुळेच त्याला वर्ल्डकप संघात संधी मिळाली नाही़ दरम्यान, योगराज यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर युवराज सिंग याने टिष्ट्वट केले की, वर्ल्डकप संघात स्थान न मिळाल्यामुळे प्रत्येक आई-वडिलांप्रमाणे माझे वडील भावुक झाले आणि त्यांनी भावनेच्या भरात धोनीवर टीका केली़ विशेष म्हणजे वर्ल्डकप संघात स्थान मिळाले नाही, याला मी धोनीला जबाबदार धरणार नाही़ उलट त्याच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा मी नेहमी आनंद लुटला आहे़(वृत्तसंस्था)कर्णधार या नात्याने धोनीने खराब फॉर्ममध्ये असलेल्या आपल्या सिनिअर खेळाडूंचे समर्थन केले पाहिजे़ तसेच त्यांना फॉर्ममध्ये परतण्यासाठी प्रोत्साहन करावे़ धोनीला युवी का संघात नको हे अद्यापही कळाले नाही. - योगराज सिंग