शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विश्वकप स्पर्धेपूर्वी तिरंगी मालिका म्हणजे वेळेचा अपव्यय

By admin | Updated: March 3, 2015 23:43 IST

विश्वकप स्पर्धेपूर्वी आयोजित तिरंगी मालिका म्हणजे वेळेचा व शक्तीचा अपव्यय होता, असे मत भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले.

पर्थ : विश्वकप स्पर्धेपूर्वी आयोजित तिरंगी मालिका म्हणजे वेळेचा व शक्तीचा अपव्यय होता, असे मत भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. तिरंगी मालिकेमुळे मानसिकदृष्ट्या भारतीय संघ थकलेला असतानाही विश्वकप स्पर्धेत टीम इंडिया लौकिकाला साजेशी कामगिरी करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. शास्त्री म्हणाले, ‘‘तिरंगी मालिकेतील निराशाजनक कामगिरीनंतर मिळालेला ‘ब्रेक’संघासाठी वरदान ठरला. तिरंगी मालिकेनंतर संघ मानसिकदृष्ट्या थकलेला होता. खेळाडूंमध्ये नव्याने जोश निर्माण करणे आवश्यक होते. क्रिकेटपासून विश्रांती त्यांच्यासाठी वरदान ठरली. माझ्या मते तिरंगी मालिकेमुळे वेळ व ऊर्जा वाया गेली.’’ विश्वकप स्पर्धेत भारतीय संघाला सूर गवसल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असले तरी शास्त्री यांना मात्र खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास होता. खेळाडूंनी शास्त्रींचा विश्वास आतापर्यंत सार्थ ठरविला आहे.