शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
4
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
5
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
6
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
7
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
8
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
9
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
10
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
11
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
12
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
13
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
14
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
15
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
16
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
17
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
18
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
20
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विश्वचषकात सलामीला खेळायची इच्छा : उथप्पा

By admin | Updated: December 5, 2014 08:56 IST

पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी संभाव्य संघात निवड झालेला कर्नाटकचा फलंदाज रॉबिन उथप्पा याने अंतिम १५ जणांच्या संघात

बेंगळुरू : पुढील वर्षीच्या विश्वचषकासाठी संभाव्य संघात निवड झालेला कर्नाटकचा फलंदाज रॉबिन उथप्पा याने अंतिम १५ जणांच्या संघात स्थान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. आपल्याला विश्वचषकात सलामीला फलंदाजी करायला आवडेल, असे तो म्हणाला.
‘मला भारताचा सलामीवीर म्हणून खेळायला आवडेल त्यासाठी यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून स्थान मिळाले तरी चालेल,’ असे रॉबिनचे मत आहे. तो म्हणतो, ‘सलामीवीर म्हणून खेळायला आवडेल. यष्टिरक्षक राहिलो तरी फिनिशरची भूमिका निभावायची आहे. मला यष्टिरक्षणासाठी निवडण्यात आले तर अन्य दोन-तीन खेळाडूंसाठी जागा निर्माण होऊ शकते; पण निवडकर्त्यांवर अवलंबून असेल. रणजी ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढल्यामुळे मला अंतिम संघात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. वन- डेबाबत विचाराल तर मला माझ्या क्षमतेवर विश्वास असल्याने संधीचा लाभ घेण्यास सज्ज आहे.’७ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या रणजी सामन्याचा उपयोग आत्मविश्वास उंचाविण्यासाठी करणार असल्याचे सांगून तो म्हणाला,‘प्रवीण आमरे यांनी माझ्या फलंदाजी तंत्रात थोडा बदल केला आहे. मी आता सरळ बॅटने फटका मारायला शिकलो. शरीराच्या हालचालींमध्येही सुधारणा घडवून आणली आहे.’ (वृत्तसंस्था)