शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

युकी आॅस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉपासून एक विजय दूर

By admin | Updated: January 13, 2017 01:12 IST

युकी भांबरीने गुरुवारी पात्रता फेरीच्या दुसऱ्या लढतीत सर्बियाच्या पेद्जा क्रस्टिनचा ६-३, ६-४ ने पराभव करीत

मेलबोर्न : युकी भांबरीने गुरुवारी पात्रता फेरीच्या दुसऱ्या लढतीत सर्बियाच्या पेद्जा क्रस्टिनचा ६-३, ६-४ ने पराभव करीत आॅस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष एकेरीच्या मुख्य फेरीत स्थान मिळविण्याच्या दिशेने वाटचाल केली. २४ वर्षीय युकीने २००९ मध्ये ज्युनिअर आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावले होते. युकीने आज ६८ मिनिटे रंगलेल्या लढतीत तीन ब्रेक पॉर्इंटचा बचाव केला. युकीने प्रत्येक सेटममध्ये एकदा प्रतिस्पर्धी खेळाडूची सर्व्हिस भेदली व वर्चस्व गाजवले. युकीला यानंतरच्या फेरीत २१ व्या मानांकित अमेरिकेच्या अर्नेस्टो एस्कोबेडोच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. एस्कोबेडोने जपानच्या तातसुमा इटोचा ६-१, ६-३ ने पराभव केला. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना युकी म्हणाला, ‘आज माझी कामगिरी उल्लेखनीय ठरली. माझ्यासाठी हा आणखी एक चांगला विजय आहे. मी चांगली सर्व्हिस केली आणि मोक्याच्या क्षणी प्रतिस्पर्धी खेळाडूची सर्व्हिस भेदली. अखेरच्या फेरीत खडतर लढत होणार असून यात काय घडते, याबाबत उत्सुकता आहे.’ (वृत्तसंस्था)