शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

भारत करणार 2032 च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी दावा?

By admin | Updated: June 16, 2017 22:49 IST

जगातील शक्तिशाली देशांपैकी एक असूनही भारतात अद्याप ऑलिम्पिकचे आयोजन झालेले नाही. आता

  ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - जगातील सर्वात मोठी आणि मानाची क्रीडा स्पर्धा म्हणजे ऑलिम्पिक. पण  जगातील शक्तिशाली देशांपैकी एक असूनही भारतात अद्याप ऑलिम्पिकचे आयोजन झालेले नाही. आता 2032 साली होणाऱ्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी भारताकडून दावा करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. 
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी 2032च्या ऑलिम्पिकच्या यजमानपदासाठी दावेदारी सादर करण्याबाबत चाचपणी करण्यास केंद्र सरकारने सहमती दर्शवल्याचे सांगितले. तामिळनाडू ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामचंद्रन म्हणाले, सरकारने 2032  ऑलिम्पिक यजमानपदाच्या दावेदारीबाबत  शक्यता पडताळण्यासाठी प्राथमिक परवानगी दिली आहे. मात्र हे खूप प्राथमिक अवस्थेत आहे. प्रत्यक्ष यजमानपदासाठी दावेदारी सादर करण्यासाठी आपल्याला खूप परवानग्या मिळवाव्या लागतील. 
2020 साली ऑलिम्पिकचे आयोजन जपानमधील टोकियो येथे होणार आहे, तर 2024 ची ऑलिम्पिक फ्रान्समधील पॅरिस येथे आयोजित होणार आहे. भारताकडून ऑलिम्पिक यजमानपदासाठी दावेदारी करण्यात येण्याच्या चर्चा सुरू असतात. मात्र भारत आतापर्यंत ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत उतरलेला नाही.