शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वेटलिफ्टिंग : पूनम यादवला कांस्य

By admin | Updated: July 28, 2014 03:46 IST

पूनम यादवने रविवारी भारोत्तोलनमध्ये महिलांच्या ६३ किलो वजन गटात एकूण २०२ किलो वजन पेलताना कांस्यपदकाचा मान मिळविला.

पूनम यादवने रविवारी भारोत्तोलनमध्ये महिलांच्या ६३ किलो वजन गटात एकूण २०२ किलो वजन पेलताना कांस्यपदकाचा मान मिळविला. राष्ट्रकुल स्पर्धेत भारोत्तोलनमध्ये भारताचे हे सातवे पदक ठरले. यंदा सुरुवातीला ज्युनिअर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकाविणाऱ्या पूनमने गतचॅम्पियन ओबियोमा ओकोली व ओलेयुवाटोयिन अदेसनमी यांना कडवी झुंज दिली; पण नायजेरियन स्पर्धकांनी भारतीय खेळाडूच्या तुलनेत पाच किलो वजन अधिक उचलण्याची कामगिरी केली. अदेसनमी व ओकोली यांनी प्रत्येकी २०७ किलो वजन उचलले, पण अदेसनमी सुवर्णपदकाची मानकरी ठरली. अदेसनमीचे वजन गतचॅम्पियनच्या तुलनेत एक किलो कमी (६२ किलो) होते. पूनमची स्नॅच व क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये सर्वोत्तम कामगिरी तिसऱ्या प्रयत्नात झाली.तिने ८५ किलोपासून सुरुवात करताना स्नॅचमध्ये अखेर ८८ किलो वजन उचलले. क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १९ वर्षीय पूनमने ११०, ११४ आणि ११७ किलो अशी सरस कामगिरी केली. अन्य एक भारतीय भारोत्तोलक वंदना गुप्ता हिला या स्पर्धेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तिने १९८ किलो वजन उचलले.