शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

डोक्यावर चेंडू आदळल्याने वोग्ज जखमी

By admin | Updated: May 2, 2016 22:34 IST

काऊंटी क्रिकेट सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना आॅस्टे्रलियाचा खेळाडू अ‍ॅडम वोग्स डोक्याला चेंडू लागल्याने जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले

काउंटी क्रिकेट : रुग्णालयात दाखलमेलबर्न : काऊंटी क्रिकेट सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना आॅस्टे्रलियाचा खेळाडू अ‍ॅडम वोग्स डोक्याला चेंडू लागल्याने जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. साऊथैम्पटन येथील रॉज बाऊल मैदानात हैम्पशायर विरुद्ध मिडलसेक्स सामन्यादरम्यान ही घटना घडली. या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना डोक्यावर चेंडू आदळल्याने मिडलसेक्सचा कर्णधार असलेला वोग्स जमिनीवर कोसळला. एका क्षेत्ररक्षकाने फेकेलेला चेंडू यष्टीरक्षक जॉन सिंपसनला पकडता आला नाही आणि तो चेंडू थेट वोग्सच्या डोक्यावर आदळला.याबाबत मिडलसेक्सचे व्यवस्थापक निदर्शक एंगस फ्रेजर यांनी सांगितले की, ‘‘फिजिओ आणि इतर खेळाडूंच्या मदतीने वोग्सला मैदानाबाहेर आणले गेले. वोग्ससाठी ही दु:खद आणि आमच्यासाठी निराशाजनक घटना आहे की, सामन्यात आता तो खेळू शकणार नाही. जखमी झाल्यानंतरही डे्रसिंग रुमध्ये वोग्सच्या वेदना कमी होत नव्हत्या. त्यामुळे आम्ही त्याला रुग्णालयात दाखल केले.’’दरम्यान, या घटनेकडे क्रिकेट आॅस्टे्रलियाचे बारीक लक्ष आहे. २०१४ साली देशांतर्गत सामन्यादरम्यान ओस्टे्रलियाई क्रिकेटर फिलिप ह्यूजचा फलंदाजीदरम्यान डोक्यावर चेंडू आदळल्याने मृत्यु झाला होता. या अपघातानंतर पुर्ण क्रिकेटविश्व दु:खाच्या सागरात बुडाला होता. वोग्सच्या या अपघातानंतर ह्यूजच्या आठवणी ताजा झाल्या. (वृत्तसंस्था)