शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
4
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
5
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
6
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
7
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
8
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
9
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
10
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
11
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
12
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
13
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
14
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
15
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
16
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
17
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
18
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
19
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
20
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीच्या 'विराट' फलंदाजीने लंकेला व्हाईटवॉश

By admin | Updated: November 16, 2014 21:44 IST

विराट कोहलीने जोरदार फटकेबाजी करत लंकेच्या गोलंदाजांच्या नाकी दम आणला. १२६ चेंडूत १२ चौकार व तीन षटकार लगावत कोहलीने १३९ धावा करत आपल्या विराट खेळाचे प्रदर्शन केले.

ऑनलाइन लोकमत
रांची, दि. १७ - विराट कोहलीने जोरदार फटकेबाजी करत लंकेच्या गोलंदाजांच्या नाकी दम आणला. १२६ चेंडूत १२ चौकार व तीन षटकार लगावत कोहलीने १३९ धावा करत आपल्या विराट खेळाचे प्रदर्शन केले. कोहली व अंबाटी रायडू वगळता एकाही भारतीय फलंदाजाने उल्लेखनीय कामगिरी केली नाही. अजंथा मेंडिस या लंकेच्या फिरकी गोलंदाजाने भारताच्या खेळाडूंना तंबूत पाठवण्यात सिंहाचा वाटा उचलला.  अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा,केदार जाधव आणि आर. अश्वीन हे चारही खेळाडू मेंडिसने बाद केले. तर, मेंडिसच्याच गोलंदाजीवर चांदिमलने त्रिफळाचित केल्याने स्टुअर्ट बिन्नी बाद झाला. तसेच रॉबीन उथप्पा पायचीत झाला. तब्बल सहा विकेट घेणा-या मेंडिसमुळे भारताच्या हातून सामना जातोय की काय, अशी परिस्थिती उद्भवली असताना विराटने दमदार फलंदाजी करत सामना सहज खिशात घातला.