शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

विराट गोवा संघाचा अ‍ॅम्बेसेडर?

By admin | Updated: August 4, 2014 02:55 IST

इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) केरला ब्लास्टरकडे सचिन तेंडुलकर, मुंबईकडे रनवीर कपूर, पुण्याकडे सलमान खान, कोलकाताकडे सौरभ गांगुली, तर गुवाहाटीकडे जॉन अब्राहम

गोवा : इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) केरला ब्लास्टरकडे सचिन तेंडुलकर, मुंबईकडे रनवीर कपूर, पुण्याकडे सलमान खान, कोलकाताकडे सौरभ गांगुली, तर गुवाहाटीकडे जॉन अब्राहमअसे नावाजलेले आणि चर्चेतील चेहरे अ‍ॅम्बेसेडर म्हणून आहेत. मग या शर्यतीत गोवा संघानेही मागे न राहण्याचा निर्धार केला असून, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विराट कोहली याच्याकडे त्यांची चर्चा सुरू असल्याचे समजते. एकूण ८ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत श्रीनिवास डेंम्पो, दत्तराज सालगावकर आणि विडीओकॉन यांनी गोवा संघ विकत घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गोवा संघाचे मार्केटिंग विभागाचे प्रमुख राहुल रायचंद हे गेल्या काही आठवड्यांपासून विराट कोहलीशी चर्चा करीत असल्याचे समजते. कोहली हा भारतीय क्रिकेटमधील स्टार खेळाडू आहे आणि यूके मॅकझीनने नुकत्याच जाहीर केलेल्या मार्केटमध्ये सर्वांत जास्त पसंती असलेल्या खेळाडूंच्या यादीत ब्रिटिश फॉर्म्युला वन चालक लुईस हॅमिल्टन याच्यानंतर विराटचाच नंबर येतो. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) क्रिकेटर आॅफ दी इयर - २०१२करिता त्याच्या नावाची घोषणा केली होती. गोवा संघ आणि कोहली यांच्यात अद्याप करार झालेला नाही. लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होईल, असेही समजते.