शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO...म्हणून धोनी, कोहली, रहाणेच्या जर्सीवर आईचे नाव

By admin | Updated: October 19, 2016 11:39 IST

प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीमध्ये त्याच्या आईचेही तितकेच मोलाचे योगदान असते. आईदेखील तितकेच कष्ट घेते.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १९ - प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीमध्ये त्याच्या आईचेही तितकेच मोलाचे योगदान असते. आईदेखील तितकेच कष्ट घेते. पण अनेकदा आईचे कष्ट दुर्लक्षित रहातात आणि फक्त वडिलांचेचं नाव घेतले जाते. आईचे करीयरमधील हेच योगदान लक्षात आणून देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघातील तीन मोठया खेळाडूंनी एक वेगळा अनोखा मार्ग निवडला. 
 
महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी आपल्या जर्सीवर स्वत: ऐवजी आईचे नाव लिहून आईप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. स्टार प्लसच्या 'नई सोच' या अभियानामध्ये हे तिन्ही क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. या तिघांवर व्हिडीओ चित्रीत करण्यात आला असून, त्यामध्ये या तिघांनी आईने  घेतलेल्या कष्टामुळे आपण इथवर पोहचू शकलो असा संदेश दिला आहे. 
 
धोनीच्या जर्सीच्या पाठिमागे त्याची आई देवकी, कोहलीच्या जर्सीवर त्याच्या आईचे सरोज आणि रहाणेच्या जर्सीवर सूजाता अशी नावे आहेत. १६ ऑक्टोंबरला भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेपासून या अभियानाला प्रारंभ झाला. महिलांप्रती दृष्टीकोन बदलण्याचा नयी सोचचा उद्देश आहे.