शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

स्विमथॉन टू रशिया !

By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST

मुंबई : २२ फेब्रुवारीला गोवा (कोलवा)येथे पार पडणार्‍या स्विमथॉन स्पर्धेत अव्वल कामगिरी करून रशियात जाण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंना आगामी जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये रशियात (कझान) रंगणार्‍या फिना (फेडरेशन इंटरनॅशनल दी नेशन) जागतिक अजिंक्यपद २०१५ जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करता येणार आहे. रशियाचे तिकीट मिळवण्याची नामी संधी असल्याने या स्पर्धेत वेगळीच चुरस पाहायला मिळेल.

मुंबई : २२ फेब्रुवारीला गोवा (कोलवा)येथे पार पडणार्‍या स्विमथॉन स्पर्धेत अव्वल कामगिरी करून रशियात जाण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंना आगामी जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये रशियात (कझान) रंगणार्‍या फिना (फेडरेशन इंटरनॅशनल दी नेशन) जागतिक अजिंक्यपद २०१५ जलतरण स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करता येणार आहे. रशियाचे तिकीट मिळवण्याची नामी संधी असल्याने या स्पर्धेत वेगळीच चुरस पाहायला मिळेल.
खुल्या समुद्रामध्ये रंगणारी ही स्पर्धा खेळाडूंच्या क्षमतेचा कस पाहणारी ठरेल. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) वतीने आयोजित या स्पर्धेतून जागतिक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, या वेळी वेगवान पुरुष व महिला जलतरणपटूला रशिया येथे रंगणार्‍या ५ किमी व १० किमी अंतराच्या खुल्या जलतरण स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभेल. खुल्या समुद्रामध्ये रंगणार्‍या या स्विमॅथॉन स्पर्धेत पुरुष व महिला गटामध्ये १० किमी, ५ किमी, १ किमी आणि ड्रीम स्विमसाठी २५० मीटर अंतराच्या शर्यती रंगतील. (क्रीडा प्रतिनिधी)