शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

सुशीलकुमारचा निर्णय लांबणीवर

By admin | Updated: May 28, 2016 03:46 IST

दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार याने आॅलिम्पिक कोटा मिळविणारा मल्ल नरसिंग यादवसोबत ७४ किलो फ्री स्टाईलसाठी चाचणी घेण्याच्या मागणीसाठी

नवी दिल्ली : दोन वेळेचा आॅलिम्पिक पदक विजेता मल्ल सुशीलकुमार याने आॅलिम्पिक कोटा मिळविणारा मल्ल नरसिंग यादवसोबत ७४ किलो फ्री स्टाईलसाठी चाचणी घेण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. या प्रकरणाची सुनावणी आता सोमवारपर्यंत लांबणीवर पडली आहे. सुशीलने दिल्ली हायकोर्टात कुस्ती महासंघाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. क्रीडा क्षेत्रातील बहुचर्चित बनलेल्या या मुद्यावर कुठलाही तोडगा निघू शकला नाही. सोमवारी अडीच वाजेपर्यंत हे प्रकरण स्थगित ठेवण्यात आले. सुनावणी स्थगित झाल्यानंतर न्यायालय इमारतीबाहेर पडलेल्या नरसिंगने दोन तासापासून ताटकळलेल्या मीडिया प्रतिनिधींशी कुठलीही चर्चा केली नाही. सुशीलचे गुरू महाबली सतपाल यांनी मात्र सुशीलचे वकील अमित सिब्बल यांनी आपल्या अशिलाची बाजू भक्कमपणे मांडल्याचे सांगितले. पद्मभूषण पुरस्कारप्राप्त महाबली पुढे म्हणाले, ‘आमच्या मते युक्तिवाद चांगला झाला. आम्हाला आशा आहे. कुस्ती महासंघाच्या वकिलाने विश्व चॅम्पियनशिप आॅलिम्पिकपेक्षा मोठी असते, असे सांगितल्याने मात्र भ्रमनिरास झाला. (वृत्तसंस्था)