सूरजकुमार ढमाळला रौप्यपदक

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30

सोलापूर : इंदोर येथे झालेल्या 60 व्या राष्ट्रीय शालेय 19 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत सोलापूरच्या हिराचंद नेमचंद कॉलेजच्या सूरजकुमार ढमाळ याने रौप्यपदक पटकावल़े अंतिम सामना महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यात झाला़ पंजाबने हा सामना सडनडेथमध्ये 6-5 ने जिंकला़ महाराष्ट्र संघाकडून खेळणारा सूरजकुमार सोलापूरचा एकमेव खेळाडू होता़ त्याचे संस्थेचे सचिव डॉ़रणजीत गांधी, प्राचार्य एस़क़ेशहा, किरण चौगुले, किरण दुस्तकर यांनी कौतुक केल़े

Suryakkumar Dhamaal Silver Medal | सूरजकुमार ढमाळला रौप्यपदक

सूरजकुमार ढमाळला रौप्यपदक

लापूर : इंदोर येथे झालेल्या 60 व्या राष्ट्रीय शालेय 19 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत सोलापूरच्या हिराचंद नेमचंद कॉलेजच्या सूरजकुमार ढमाळ याने रौप्यपदक पटकावल़े अंतिम सामना महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यात झाला़ पंजाबने हा सामना सडनडेथमध्ये 6-5 ने जिंकला़ महाराष्ट्र संघाकडून खेळणारा सूरजकुमार सोलापूरचा एकमेव खेळाडू होता़ त्याचे संस्थेचे सचिव डॉ़रणजीत गांधी, प्राचार्य एस़क़ेशहा, किरण चौगुले, किरण दुस्तकर यांनी कौतुक केल़े
फोटोओळी-
राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेत रौप्यपदक पटकावणारा हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉर्मसच्या सूरजकुमार ढमाळ याच्यासोबत एस़क़ेशहा, किरण चौगुल़े

Web Title: Suryakkumar Dhamaal Silver Medal