शहरं
Join us  
Trending Stories
1
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
2
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
3
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
4
MLC Election Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा निवडणूक! विधान परिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक
5
Top Marathi News LIVE: ट्रक-व्हॅनचा भीषण अपघात, १० प्रवाशांचा मृत्यू, मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
6
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
7
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
8
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
9
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
10
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
11
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
12
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
13
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
14
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडणार?
16
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
17
इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये चूक झाल्यास आता डिलीट करायची झंझट मिटली; कंपनीने आणले भन्नाट 'Edit' फीचर!
18
Pavala Shyamala : ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
19
Fact Check: विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबतचे 'ते' क्रिएटिव्ह FAKE; 'लोकमत'चे नाव आणि लोगो वापरून दिशाभूल
20
गोरखपूर इंजिनिअर मृत्यू प्रकरण; नवऱ्याला मृत्यूच्या दारात ढकलणारी 'ती' क्रूर पत्नी अखेर गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपरमॅन’ सुआरेज.!

By admin | Updated: June 21, 2014 01:00 IST

गत लढतीत डग आऊटमध्ये बसून उरुग्वेचा पराभव पाहणा:या लुईस सुआरेजने इंग्लंडविरुद्ध ‘सुपर’ कामगिरी केली.

इंग्लंडचा जीव टांगणीला : 
उरुग्वेचा 2-1 असा धमाकेदार विजय 
साऊ पाउलो : गत लढतीत डग आऊटमध्ये बसून उरुग्वेचा पराभव पाहणा:या लुईस सुआरेजने इंग्लंडविरुद्ध ‘सुपर’ कामगिरी केली. सुआरेजने या लढतीत दोन गोल करीत उरुग्वेला फिफा विश्वचषक स्पध्रेत पहिल्या विजयाची चव चाखवली. उरुग्वेने ही लढत 2-1 अशा फरकाने जिंकली. 
फुटबॉलमधील यशापयश इंच व सेंटीमीटरमध्ये मोजले जाते, याचा प्रत्यय इंग्लंडचा स्टार स्ट्राइकर वेन रुनी याला आला. उरुग्वेविरुद्धच्या करो किंवा मरो सामन्यात 9 व्या मिनिटालाच इंग्लंडला फ्री किक मिळाली, पण रुनीचा अंदाज चुकला अन् सामन्यात आघाडी घेण्याची इंग्लंडची संधी हुकली!
3क्व्या मिनिटीला स्टीव्हन जेरार्डने रुनीला अप्रतिम पास दिला, पण रुनीचा हेडर क्रॉसबारवर लागला. इंग्लंडची उरुग्वेविरुद्ध आघाडी घ्यायची आणखी एक संधी हुकली़ सा:या फुटबॉल जगताचे लक्ष दुखापतीतून पुनरागमन करणा:या लुईस सुआरेजवर लागले होते. 39व्या मिनिटाला उरुग्वेच्या कवानीने इंग्लंडच्या पाच खेळाडूंना चकवत सुआरेजला एक उत्कृष्ट पास दिला. कवानीच्या या  पासवर  सुआरेजने  हेडरद्वारा गोल साकारला आणि उरुग्वेला 1-क् आघाडी मिळवून दिली.
53व्या मिनिटाला लेटन बेन्स याने रुनीला पेनल्टी किक जागेत पास दिला. पण सहा यार्डावरून गोल करण्यास रुनी चुकला. उत्तरार्धात इंग्लंडने उरुग्वेवर या सामन्यात जोरदार आक्र मण केल़े अखेर त्यांना नशिबाची साथ मिळाली़ 75व्या मिनिटाला रुनीने इंग्लंडला 1-1 अशी बरोबरी आणून दिली. इंग्लंडचा चपळ बचावपटू गॅरी कॅहलीने आजच्या सामन्यात इंग्लंडला अनेक वेळा तारले. 
 
स्टीव्हन जेरार्डची चूक उरु ग्वेच्या पथ्यावर
सलामीच्या लढतीत इटलीने 2-1ने  इंग्लंडला पराभूत केले होत़े विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील दुस:या साखळी सामन्यात कप्तान स्टीव्हन जेरार्डच्या चुकीमुळे इंग्लंडची उरु ग्वेविरुद्ध साधता येणारी बरोबरी थोडक्यात हुकली़ स्टीव्हन जेरार्डच्या कारकिर्दीतील हा सर्वात दुर्दैवी क्षण असेल. असा प्रसंग कुणाच्या जीवनात येऊ नये, पण सुआरेझ आणि उरु ग्वेसाठी तो क्षण मोलाचा ठरला आणि उरु ग्वेचा इंग्लंडवर विजय सुनिश्चित झाला़