शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

खेळपट्टीवर भडकले दिग्गज !

By admin | Updated: November 27, 2015 00:43 IST

भारत-द. आफ्रिकेदरम्यान जामठा येथे होत असलेल्या तिसऱ्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवरून खडाजंगी होत आहे. अनेक दिग्गजांनी या खेळपट्टीवर कठोर शब्दांत टीका केली.

नागपूर : भारत-द. आफ्रिकेदरम्यान जामठा येथे होत असलेल्या तिसऱ्या कसोटीसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीवरून खडाजंगी होत आहे. अनेक दिग्गजांनी या खेळपट्टीवर कठोर शब्दांत टीका केली. या खेळपट्टीवर पहिल्या दिवशी १२ आणि दुसऱ्या दिवशी २० असे दोन दिवसांत ३२ गडी बाद झाले. भारताने दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावांत सर्व दहा गडी गमावले. मोहालीतील पहिल्या कसोटीतही असेच काहीसे घडले. सामन्याचा निकाल तीन दिवसांत लागला. ही खराब खेळपट्टी असून, पहिल्या तासापासूनच फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरली. - ग्लेन मॅक्सवेलकुठल्याही गोलंदाजाला विचारल्यास तो अशा खेळपट्टीवर गोलंदाजी करणे पसंत करणार नाही.- जॅक्स कालिस ही खेळपट्टी कसोटीसाठी अतिशय खराब आहे.- मायकेल वॉनकसोटीमध्ये तिन्ही क्षेत्रात कस लागतो, पण या कसोटीत खेळपट्टी केवळ फिरकीला अनुकूल ठरली. हे कसोटी क्रिकेट नव्हे. - रॉबिन पीटरसनआयासीसीने पुढाकार घेत कसोटी क्रिकेटसाठी खेळपट्टी तयार करण्याचे काम सुरू करायला हवे. आम्हाला चेंडू बॅटवर येणारी खेळपट्टी हवी, आखाडा ठरणारी नव्हे. - वसीम अक्रम कसोटी क्रिकेटचा स्तर किती घसरला हे पाहणे निराशाजनक ठरते. - मॅथ्यू हेडन द. आफ्रिकेला फिरकीला तोंड देणे अवघड होत असेल तर मुळात ही खेळपट्टी खराब आहे.- राजदीप सरदेसाई