शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बुद्धिबळ सामने

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

१९ वर्षे गटाची राज्य बुद्धिबळ स्पर्धा

१९ वर्षे गटाची राज्य बुद्धिबळ स्पर्धा
चौथ्या फेरीअखेर सोनलला एकमेव आघाडी
नागपूर : स्थानिक खेळाडू सोनल मानधना हिने दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सभागृहात सुरु असलेल्या १९ वर्षे गटाच्या राज्य खुला गट तसेच मुलींच्या फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर चार गुणांची कमाई करीत एकमेव आघाडी संपादन केली. शुक्रवारी खेळविण्यात आलेल्या चौथ्या फेरीत सोनलने तनया पांडेला नमविले. अव्वल पटावर सृष्टी पांडे हिला साक्षी चैतलांगे हिने रोखले. सृष्टी आणि साक्षी यांचे प्रत्येकी साडेतीन गुण झाल्याने दोघी दुसऱ्या स्थानावर आहेत. श्वेता गोळे हिने आपलीच धाकटी बहीण वैष्णवी गोळेवर मात करीत तिसरा गुण पटकावला. मुलांमध्ये अथर्व गोडबोले, इंद्रजित महिंद्रकर, आर. साई श्रवण आणि सर्वेश राव हे सर्वजण प्रत्येकी चार गुणांसह संयुक्तरित्या अव्वल स्थानावर आहेत.(क्रीडा प्रतिनिधी)
चौथ्या फेरीचे निकाल :- मुली सृष्टी पांडे ३.५ बरोबरी साक्षी चैतलांगे ३.५, तनया पांडे २.५ पराभूत सोनल मानधना ४, श्वेता गोळे ३ मात वैष्णवी गोळे २, सलोनी सपाळे २.५ बरोबरीत शलाका पागे २.५, दिव्या देशमुख ३ मात अनुष्षा कोहळे २, नारायणी अदाने ३ मात ईशा सारडा २, ज्ञानदा २.५ मात खुशी गोसावी २, शुभस्मिता साहू २.५ मात सिया ठाकरे १.५, अनन्या गुप्ता १.५ बरोबरी गुरलिन चावला १.५.
मुले:रौनक साधवानी ३ पराभूत अथर्व गोडबोले ४, प्रृथू देशपांडे ३.५ बरोबरी संकर्ष शेळके ३.५, इंद्रजित महिंद्रकर ४ मात वैभव राऊत ३, साई श्रवण ४ मात आशुतोष दलाल ३, प्रियांशु पाटील ३ पराभूत सर्वेश राव ४, अनिश गांधी ३.५ मात पुष्कर डोंगरे २.५, रिनेश मेश्राम २.५ पराभूत प्रसाद औरंगाबादकर ३.५, निशितसिंग ३.५ मात देवांश रत्ती २.५, रोनित दास २.५ मात रितिक गढिया ३.५, सुयोग वाघ ३ मात तनिश लाड २.५.