शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्य बुद्धिबळ स्पर्धा सुरू

By admin | Updated: January 23, 2015 01:05 IST

१९ वर्षे गटाची राज्य बुद्धिबळ स्पर्धा सुरू

१९ वर्षे गटाची राज्य बुद्धिबळ स्पर्धा सुरू
नागपूर : १९ वर्षे गटाची महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ स्पर्धेला गुरुवारी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सभागृहात सुरुवात झाली. १२३ मुले आणि २९ मुली या स्पर्धेत सहभागी झाली आहेत.
मुलांमध्ये ७७ इएलओ रेटेड बुद्धिबळपटूंमध्ये कोल्हापूरचा अनिश गांधी तसेच पुण्याचा अथर्व गोडबोले यांचा समावेश आहे. मुलींच्या गटात नागपूरची श्वेता गोळे आणि साक्षी चितांगे यांचा समावेश आहे.
नागपूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या यजमानपदाखाली आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध कान- नाक - घसा तज्ज्ञ डॉ. मदन कापरे यांच्याहस्ते झाले. यावेळी एनडीसीएचे अध्यक्ष विनोद त्रिवेदी, बलजित जुनेजा, श्रीमती शरयू बोमनवार, एमसीए सचिव दिलीप पागे, डॉ. आंबेडकर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. अरविंद जोशी, उपमुख्य आर्बिटर प्रवीण ठाकरे यांची उपस्थिती होती. एनडीसीएचे सचिव के. के. बारट यांनी संचालन केले व आभार मानले. २६ जानेवारीपर्यंत रंगणाऱ्या या स्पर्धेत दररोज सकाळी ९.३० आणि दुपारी ३ वाजेपासून फेऱ्या होतील. (क्रीडा प्रतिनिधी)