शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीकांत दुसऱ्या फेरीत

By admin | Updated: March 2, 2017 00:21 IST

भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने जर्मन ओपन ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत चांगली सुरुवात करताना स्लोव्हाकियाच्या अ‍ॅलेन रोज याला नमवत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला

मुलहीम एन डर रुर (जर्मनी) : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू के. श्रीकांतने जर्मन ओपन ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत चांगली सुरुवात करताना स्लोव्हाकियाच्या अ‍ॅलेन रोज याला नमवत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.श्रीकांतने अ‍ॅलेनचा काल रात्री २१ मिनिटे रंगलेल्या एकतर्फी लढतीत २४-४, २१-११, असे पराभूत केले. त्याची पुढील लढत जपानच्या युसुके ओंडेराशी होईल. दरम्यान, शुभांकर डे याने चीनच्या झाओ जुनपेंग याचा १६-२१, २१-१७, २१-१९, असा पराभव केला आणि आता त्याला हाँगकाँगच्या एनजी लोंग याच्याशी दोन हात करावे लागतील. हर्षित अग्रवालने अमेरिकेच्या ब्योर्न सेगुनचा एका अन्य सामन्यात १८-२१, २१-८, २१-१६, असा पराभव केला. हर्षित पुढील फेरीत हाँगकाँगच्या हु युन याच्याविरुद्ध खेळेल. अन्य भारतीय खेळाडूंत सिरील वर्मा आणि हर्षल दाणी तसेच महिला गटात तन्वी लाड यांना पराभव पत्करावा लागला.