शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा प्रतिक्रिया

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय : मॅक्युलम

गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय : मॅक्युलम
ड्युनेडिन : विश्वकप स्पर्धेत मंगळवारी स्कॉटलंडविरुद्धच्या विजयात गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरली असून, फलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेन्डन मॅक्युलम याने व्यक्त केली. टीम साऊदी व ट्रेन्ट बोल्ट यांनी अचूक मारा करीत न्यूझीलंडच्या विजयाचा पाया रचला, असेही मॅक्युलम म्हणाला.
६ षटकांत २१ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेणारा बोल्ट सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. साऊदीने ३५ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. बोल्ट व साऊदी यांच्या अचूक मार्‍यापुढे स्कॉटलंडची ५ षटकांत ४ बाद १२ अशी अवस्था झाली होती. स्कॉटलंड संघाचा डाव १४२ धावांत संपुष्टात आला.
विजयानंतर प्रतिक्रिया देताना मॅक्युलम म्हणाला,'बोल्ट व साऊदी हे जागतिक दर्जाचे गोलंदाज आहेत. ते प्रदीर्घ कालावधीपासून कसोटी क्रिकेट खेळत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरविला तर अधिक आनंद होतो.'
फलंदाजांची कामगिरी हा चिंतेचा विषय असल्याचे मॅक्युलमने कबूल केले. न्यूझीलंडने २५.१ षटकांचा खेळ शिल्लक राखून विजय मिळविला असला तरी त्यासाठी त्यांना ७ गड्यांचे मोल द्यावे लागले.