शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा : लक्ष्मण

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

भारत आफ्रिकेला पराभूत करण्यास सक्षम : लक्ष्मण

भारत आफ्रिकेला पराभूत करण्यास सक्षम : लक्ष्मण
नवी दिल्ली : वर्ल्डकपमध्ये २२ फेब्रुवारी रोजी होणार्‍या भारताविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची बाजू वरचढ मानली जात असली तरी भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही़व्ही़एस़ लक्ष्मण याने टीम इंडिया आफ्रिकेला पराभूत करण्यास सक्षम आहे, असे म्हटले आहे़
लक्ष्मण म्हणाला, की ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील कसोटी आणि वन-डे मालिकेत भारताला लौकिकास साजेसा खेळ करता आलेला नव्हता; मात्र पाकिस्तानविरुद्ध मिळविलेल्या विजयामुळे भारतीय संघात नवीन उत्साह संचारला आहे़ याच बळावर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला पराभूत करील़
गत अडीच महिन्यांपासून भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आहे़ त्यामुळे येथील वातावरणाची टीम इंडियाला सवय झाली आहे, तसेच वेगवान आणि उसळी घेणार्‍या खेळप˜्यांवर खेळण्याची आता भारतीय फलंदाजांना सवय झाली आहे़ त्यामुळे भारतीय संघ आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज डेल स्टेन, मोर्ने मोर्केल, इमरान ताहिर यांचा सहज सामना करू शकतो, असेही लक्ष्मण याने सांगितले़ (वृत्तसंस्था)