क्रीडा : केजरीवाल
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडून टीम इंडियाला शुभेच्छा
क्रीडा : केजरीवाल
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्याकडून टीम इंडियाला शुभेच्छानवी दिल्ली : दिल्लीचे नवनियुक्त मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वर्ल्डकपमध्ये चांगल्या कामगिरीसाठी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत़ भारतीय संघ २०११ मधील वर्ल्डकपमधील कामगिरीची पुनरावृत्ती करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़ केजरीवाल म्हणाले की, भारतीय संघ वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करील, असा विश्वास आहे़ नक्कीच हा संघ वर्ल्डकपसह भारतात परतेल, असेही ते म्हणाले़ वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत़ (वृत्तसंस्था)