शहरं
Join us  
Trending Stories
1
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
2
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
3
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
4
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
5
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
6
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
7
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
8
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
9
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
10
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
11
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
12
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
13
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
14
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
15
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
17
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
18
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
19
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
20
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
Daily Top 2Weekly Top 5

स्पोर्ट: जी.एस.मुलींचा हॉकी संघ विभाग स्तरावर

By admin | Updated: September 11, 2014 22:30 IST

अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तर महानगरपालिका क्षेत्र शालेय हॉकी स्पर्धेत जी.एस.कॉन्व्हेंट मुलींच्या संघाने १४ वर्षाआतील गटाचे विजेतेपद पटकाविले. अमरावती विभागीय स्तर स्पर्धेत विजयी संघ अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे.

अकोला: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तर महानगरपालिका क्षेत्र शालेय हॉकी स्पर्धेत जी.एस.कॉन्व्हेंट मुलींच्या संघाने १४ वर्षाआतील गटाचे विजेतेपद पटकाविले. अमरावती विभागीय स्तर स्पर्धेत विजयी संघ अकोला महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहे.
विजयी संघात कर्णधार लांची चौधरी, उमा पवार, श्रद्धा जोशी, सायली ठाकूर, पूर्वा अढाऊ, समीक्षा गुल्हाने, कृतिका बुंदेले, रिया शुक्ला, श्रेया शर्मा, श्रेया व्ही. शर्मा, चेतना मिश्रा, ऋतिका पसारी, प्रेरणा पांडे, प्राची अग्रवाल, पीयुषणी पातूरकर, सरस्वती चौधरी, कात्तायनी चौधरी, साक्षी चौधरी या खेळाडूंचा समावेश आहे. मुख्याध्यापिका जयश्री पिंपळे, संचालक मंडळ एन.एम.शहा, सुरेश शहा, सुरेश वोरा, रवी पटेल, दीपेन शहा, नरेंद्र पटेल, कन्नुभाई सायानी यांनी खेळाडूंचे कौतुक केले.(क्रीडा प्रतिनिधी)
फोटोकॅप्शन: जी.एस.कॉन्व्हेंट हॉकी संघातील खेळाडू मार्गदर्शकांसोबत.
-१२सीटीसीएल१७
...