फिरकी गोलंदाज महत्त्वाची कामगिरी बजावतील : शास्त्री

By Admin | Updated: March 25, 2015 21:10 IST2015-03-25T21:10:03+5:302015-03-25T21:10:03+5:30

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत फिरकी गोलंदाज महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतील. आर. आश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी आतापर्यंतच्या लढतींमध्ये त्यांचे काम योग्य पद्धतीने पार पाडले आहे. या दोघांनी या आधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केले असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल, असे भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

Spinners will play important functions: Shastri | फिरकी गोलंदाज महत्त्वाची कामगिरी बजावतील : शास्त्री

फिरकी गोलंदाज महत्त्वाची कामगिरी बजावतील : शास्त्री

डनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य लढतीत फिरकी गोलंदाज महत्त्वपूर्ण कामगिरी बजावतील. आर. आश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी आतापर्यंतच्या लढतींमध्ये त्यांचे काम योग्य पद्धतीने पार पाडले आहे. या दोघांनी या आधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केले असल्यामुळे त्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल, असे भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

Web Title: Spinners will play important functions: Shastri