शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

खो-खोसाठी सोनियाचा दिनु

By admin | Updated: February 6, 2015 02:06 IST

महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन्ही गटांत यजमान केरळचे आव्हान मोडीत काढून सुवर्णपदक पटकावले.

तिरुअनंतपुरम : महाराष्ट्राच्या खो-खो संघांनी ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन्ही गटांत यजमान केरळचे आव्हान मोडीत काढून सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या रोमांचक लढतीत महाराष्ट्राने केरळवर (६-५-५-५) ११-१० अशी केवळ १ गुणाने मात करून विजेतेपद पटकावले व २०११च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. केरळने नाणेफेक जिंकून संरक्षण स्वीकारले, मध्यांतराला महाराष्ट्राकडे १ गुणाची आघाडी होत. सारिका काळे (१.५० मि. व २.२० मि.), प्रियांका येळे (२.४० मि. व १.३० मि.), श्रुती सकपाळ (१.२० मि. व १.२० मि.), ऐश्वर्या सावंत (२.०० मि.), श्वेता गवळी दोन्ही डावात नाबाद, शीतल भोर (४ बळी) व शिल्पा जाधव (२ बळी) यांनी विजयश्री खेचून आणला. पुरुषांंनीदेखील केरळचा (१०-७-४-५) १४-१२ असा दोन गुण व ५.१० मि. राखून दणदणीत पराभव केला. अमोल जाधव (२.१० मि. ०.५० मि. नाबाद व ३ गडी), दीपेश मोरे (१.३० मि., २.२० मि. व २ गडी), युवराज जाधव (४ गडी), नरेश सावंत (१.२० मि. व १.१० मि.), उमेश सातपुते (२ मि.), मनोज पवार (२ मि.) तसेच बाळासाहेब पोकार्डे (२ गडी) यांनी अप्रतिम खेळ केला.