सिक्सर किंग युवराजच्या हजार धावा .......

By Admin | Updated: February 24, 2016 21:09 IST2016-02-24T21:09:07+5:302016-02-24T21:09:07+5:30

सिक्सर किंग युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे. भारतातर्फे एक हजार धावा पुर्ण करणारा युवराज हा चौथा फलंदाज ठरला आहे.

Sixth Kings of Yuvraj Singh run ....... | सिक्सर किंग युवराजच्या हजार धावा .......

सिक्सर किंग युवराजच्या हजार धावा .......

ऑनलाइन लोकमत

मिरपूर, दि. २४ -  सिक्सर किंग युवराज सिंहने आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे. भारतातर्फे एक हजार धावा पुर्ण करणारा युवराज हा चौथा फलंदाज ठरला आहे.
आशिया चषक टी २० सामन्यात फलंदाजी करताना ६वी धाव घेताच त्याच्या एक हजार धावा पुर्ण झाल्या. भारतीय धडकेबाज फलंदाज युवराज सिंहला हा टप्पा पार करण्यासाठी ४७ सामने खेळावे लागले. 
युवराज पुर्वी सुरेश रैना, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे .
विराटने ३४ सामन्यात १२२३ दावा बनवल्या आहेत या दरम्यान विराट कोहलीचा स्ट्राइक रेट १३५ ऐवढा होता. विराटने ३४ आंतरराष्ट्रीय टी २० सामन्यात १२ अर्धशतक लगावण्याचा पराक्रम केला आहे.  
 

Web Title: Sixth Kings of Yuvraj Singh run .......