शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

सेरेना दिग्गजांना देणार धक्का

By admin | Updated: January 16, 2017 05:24 IST

सेरेना विलियम्सनने रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित एंजेलिक कर्बरसह दिग्गज खेळाडूंना धक्का देण्यासाठी कंबर कसली

मेलर्बन-  सेरेना विलियम्सनने रविवारपासून प्रारंभ होणाऱ्या आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित एंजेलिक कर्बरसह दिग्गज खेळाडूंना धक्का देण्यासाठी कंबर कसली आहे. आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जेतेपद पटकाविण्याच्या निर्धाराने येथे दाखल झाली असल्याचे सेरेनाने म्हटले आहे. सेरेना विक्रमी २३ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकाविण्यासाठी उत्सुक आहे. सेरेनाला पहिल्या फेरीत स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिचच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सेरेना बेनिसिचला पराभूत करण्यात यशस्वी ठरली, तर उपांत्यपूर्व फेरीत तिची गाठ फॉर्मात असेलल्या ब्रिटनच्या जोहाना कोंटा किंवा सहावे मानांकन प्राप्त डोमिनिका सिबुलकोव्हा यांच्यापैकी एकीसोबत पडण्याची शक्यता आहे. जर्मनीच्या कर्बरची सेरेनासोबत अंतिम फेरीत गाठ पडू शकते. कर्बरने गेल्या वर्षी मेलबोर्नमध्ये सेरेनाचा पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदविला होता. कर्बरने प्रतिष्ठेच्या स्पर्धेत प्रथमच विजेतेपद पटकाविले होते. त्यानंतर कर्बरनने अमेरिकन ओपन स्पर्धेतही जेतेपद पटकाविले होते. त्यात सेरेनाला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता.